• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2026
in Blog
0
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर: अरविंद धाम पोलिस वसाहत समोर निराळे वस्ती रोड या ठिकाणी असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय सामाजिक संस्थे मार्फत स्वराज्य रक्षक, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती संभाजी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोलापुर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा शिवसेना अध्यक्ष अमोल बापू शिंदे, क्रांती तालीम तरुण मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, नगरसेवक अमर पुदाले, सतीश कुदळे, मनोज गंगणे, महेश बोकन, शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हिंदूश्री बापू वाडेकर, निशांत भैय्या सावळे, मल्लू सलगर, लहू जिल्हा गायकवाड, संजय वडने, आकाश लोंढे, श्री प्रकाश भाऊ जाधव, शिवाजी भाऊ भोसले, डॉक्टर जगदीश पाटील, राहुल बिराजदार, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम भैय्या जाधव, गोविंद भाऊ कांबळे, रोहित नलवडे, अक्षय शिंदे, भाऊसाहेब बेलेराव ,राज बीडला, सागर वाघमारे, रोहन येळणे, सागर मोरे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत (बंटी )भैया सोनके यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून तसेच आरती करून तसेच छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी घोषणा देतस्थापना करण्यात आली.

यानंतर प्रमुख मान्यवर यांचा सत्कर कऱण्यात आला. यांनतर शैक्षणिक वर्ष 2025-2026 सालात इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी आमदर विजयकुमार देशमुख मालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपण उद्याचे भारताचे भविष्य आहात, आपण चांगले गुण संपादन करून यश मिळवला आहे, असंच यश पुढे भावी आयुष्यात मिळवावे आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व शंभू भक्तांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.या वेळी प्रमुख पाहुण्यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आणि या पुढे ही अश्याच समाजउपयोगी कार्य करण्यासाठी च्या शुभेच्या दिल्या.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा मानाचा फेटा बांधून, बुके देऊन सत्कार करण्यात आला. यात धनश्री पवार, आर्या भोसले, ओंकार शेट्टी,वैष्णवी पवार, ऋतुजा जमादार, संस्कृती शिंदे, वैष्णवी नलावडे, रामेश्वरी पवार, भक्ती खरात,निकिता डोके,श्रवण पवार ,राजनंदिनी घात,रूद्र पवार, समीक्षा रणदिवे, उत्कर्ष गंगणे यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार उकरंडे, प्रसाद कवडे, समर्थ पेटकर, किशोर कोरके, सुमित सोनके, राहुल दहीहंडे,उमेश माने, अरविंद सोनके, शहाजी अवताडे, विनोद पवार, अमोल शेळके, अमोल सोनके, धनजय भोसले, बाळू बिडकर, अमोल काळे, वैभव काळे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रसाद व आभार अतूल सोनके यांनी केले.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Next Post

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

Related Posts

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी
Blog

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी
Blog

उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !
Blog

माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !

July 9, 2026
नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.
Blog

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

July 8, 2026
Next Post
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026