• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2026
in Blog
0
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
0
SHARES
5
VIEWS

पोलीस तपासावर न्यायालयाचे ताशेरे

पुरुषोत्तम दिगंबर बन्ने वय- 47 राहणार – उत्तर कसबा, पत्रा तालीम सोलापूर यास जीवे ठार मारल्या प्रकरणी व एकावर प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी शांतप्पा यशवंत आडके वय 61, सागर शांतप्पाआडके वय 29, विजयकुमार शांतप्पाआडके वय 32, महादेव सदाशिव ढबाले वय 33, अमित आप्पासाहेब आडके वय 29, अजित आप्पासाहेब आडके वय 32 सर्व राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा साहेब यांच्यासमोर होऊन त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, यातील मयत पुरुषोत्तम बन्ने याने आरोपी शांतप्पाआडके याचे कडून बाळे येथील शेत जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीबाबत दोघांनीही न्यायालयात प्रोनाउन्सेशन दिवाणी दावे दाखल केले होते.

जमिनीबाबत वाद असल्यामुळे  मयत पुरुषोत्तम बन्ने याने शासकीय मोजणी आणली होती.दि 21.6.2024 रोजी शेत जमीन मोजणी करता शासकीय अधिकारी मोज्जे बाळे येथील शेतामध्ये आले असता आरोपी शांतप्पाआडके, सागर आडके,बाळू आडके हे हातामध्ये कोयता व लोखंडी रोड घेऊन आले यांना आज सोडायचे नाही म्हणून शांतप्पाआडके याने कोयत्याने पुरुषोत्तम यांच्या डोकीत दोन्ही हातापायावर कमरेवर शरीरावर वार करून जखमी केले. तसेच सागर व बाळू आडके यांनी लोखंडी पाईप ने पुरुषोत्तम यास मारहाण केली. त्यावेळी पुरुषोत्तम चा भाऊ देविदास हा त्यास वाचवण्यासाठी   मध्ये गेला असता   शांतप्पाआडके याने उसात लपलेल्या सात ते आठ जणांना बोलावून घेतले व त्यांनी दोघांनाही मारहाण करून पळून गेले. मयताच्या भाऊ देविदास याने 100  व 112 नंबर वर पोलिसांना  फोन केला.

मयतास उपचार अर्थ प्रथम सिद्धेश्वर हॉस्पिटल त्यानंतर वळसंकर हॉस्पिटल येथे दाखल केले असता दिनांक 23 6 2024 रोजी पुरुषोत्तम हा मयत झाला. घटनेबाबतची फिर्याद मयताचा भाऊ देविदास दिगंबर बन्ने याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.

सरकारतर्फे एकंदर 16 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यात एकंदर 4 नेत्र साक्षीदारांचे जबाब नोंदविले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात फिर्यादीने सुरुवातीस अज्ञात लोकांची व नंतर उशिराने दिलेले फिर्यादीत आरोपींची नावे घेतली आहेत.घटनास्थळ हे मोजणीच्या ठिकाणी नसून दुसऱ्याच्या शेतात दाखविले आहे. ओळख परेड विश्वासार्ह नाही. पोलीस तपासात अनेक त्रुटी आहेत असे मुद्दे मांडले. त्यावरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे, एडवोकेट अभिजीत इटकर, एडवोकेट विनोद सूर्यवंशी  अडवोकेट दत्ता गुंड  तर सरकार तर्फे एडवोकेट प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.

Previous Post

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

Next Post

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर - केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026