• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज.रा.चंडक प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी झेप

Yes News Marathi by Yes News Marathi
September 16, 2022
in इतर घडामोडी
0
ज.रा.चंडक प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी झेप
0
SHARES
0
VIEWS

रायपूर : छत्तीसगड येथे झालेल्या पश्चिम विभागीय जूनियर मैदानी स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळेची विद्यार्थिनी कुमारी अश्विनी शिंपले ही तीन किलोमीटर रेस वॉकिंग मध्ये ब्रांझ पदक मिळवले. त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्षा निर्मला ठोकळ व उपाध्यक्ष सचिन ठोकळ यांनी व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोदजी हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अश्विनीचा सत्कार करून नोव्हेंबर मध्ये आसाम गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे हिंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळामुळे कशा पद्धतीने करिअर घडते व आपल्या आरोग्य चांगले राहतो त्याचे महत्त्व सांगितले व अश्विनी सारखे आपणही नेहमी सराव करून आपलं आपल्या कुटुंबाचं शाळेचं जिल्ह्याचं राज्याचं नाव लौकिक करावा असे सांगून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ, उपाध्यक्ष सचिन भैय्या ठोकळ, पर्यवेक्षक उदय जाधव क्रीडा शिक्षक डी.एस.गुरव व एम.जी मुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक उदय जाधव यांनी मानले.

Previous Post

स्वामींच्या सायकल बॅंकेला महाराष्ट्र बॅंकेने दिली गती

Next Post

रुपाली भोसलेने तिचे लेटेस्ट रेड सिल्क पैठणी फोटोशूट शेअर केले आहे

Related Posts

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….
इतर घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
Next Post
रुपाली भोसलेने तिचे लेटेस्ट रेड सिल्क पैठणी फोटोशूट शेअर केले आहे

रुपाली भोसलेने तिचे लेटेस्ट रेड सिल्क पैठणी फोटोशूट शेअर केले आहे

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026