• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वे द्वारे सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2026
in मुख्य बातमी
0
मध्य रेल्वे द्वारे सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा
0
SHARES
4
VIEWS

मध्य रेल्वे द्वारे प्रवाशांना उन्हाळी सुट्ट्या त्यांच्या जवळच्या व्यक्ती आणि प्रियजनांसोबत घालवता याव्यात यासाठी विविध ठिकाणी १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामध्ये ७४९ आरक्षित आणि ७३५ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये मागणीनुसार आधीच चालवण्यात येणाऱ्या गाड्या आणि काही अतिरिक्त विशेष गाड्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई/दौंड – सोलापूर, पुणे – कोल्हापूर, नाशिक रोड – बडनेरा आणि हडपसर-हरंगुळ दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई-बलिया, मुंबई-गोरखपूर, दौंड-कलबुरगि आणि सोलापूर-कलबुरगि/ अनकापल्ली दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे.

या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत करतील. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामासाठी, मध्य रेल्वेने प्रवासी सुविधा वाढवल्या आहेत आणि आपल्या नेटवर्कमध्ये अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.

Previous Post

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड

Next Post

नवोन्मेषी प्रयोगांनी सजले उमाबाई श्रविका विद्यालयाचे गणित व विज्ञान प्रदर्शन

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
नवोन्मेषी प्रयोगांनी सजले उमाबाई श्रविका विद्यालयाचे गणित व विज्ञान प्रदर्शन

नवोन्मेषी प्रयोगांनी सजले उमाबाई श्रविका विद्यालयाचे गणित व विज्ञान प्रदर्शन

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026