• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर उत्सव महामंडळ विजापूर रोड – अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2026
in मुख्य बातमी
0
मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर उत्सव महामंडळ विजापूर रोड – अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – सोलापूर शहर हद्दवाढ भागातील विजापूर रोड, जुळे सोलापूर,होटगी रोड या भागामध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेले मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीची बैठक निमित्त सवेरा नगर येथील बसव भवन या कार्यालयात मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक ट्रस्टी तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे व समाजसेवक महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष चनबसप्पा गुरुभेटटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत उत्सव समिती अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे यांची निवड करण्यात आली.

उत्सव समितीच्या वतीने यावर्षी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 18 एप्रिल रोजी सवेरा नगर विजापूर रोड येथे महात्मा बसवेश्वर यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 19 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व बसव संगीत या कन्नड, मराठी, हिंदी भाषेमध्ये भक्ती गीताचे कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 10 वाजता ठेवण्यात आले आहे. उत्सव समितीचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मनुरे ,सचिव जगदीश कुलकर्णी,खजिनदार मंजुनाथ चिंचोळे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले.

यावेळी महामंडळाचे ट्रस्टी तथा मिरवणूक प्रमुख सकलेश बाबुळगावकर,उद्योगपती रेवणसिद्ध बिज्जरगी,नामदेव फुलारी,सिद्धेश्वर र्कोरे, सिद्धाराम गुरुभट्टी, गणेश धोकटे, नागेश पडनुरे रुद्रप्पा कांबळे,सिद्धाराम पॅडशिंगे, पप्पू पाटील,सिद्धाराम कटारे, मंजुनाथ भतकुणकी, दिनेश बनसोडे,प्रशांत शिंदे,वीरेश स्वामी, शितल राठोड,भीमाशंकर बिराजदार,वीरुपक्ष पटणे आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

विधान परिषदेचे कोण होणार नऊ आमदार याची उत्सुकता…!

Next Post

सोलापुरात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – डॉ. तनुश्री परळे यांचे रुग्ण सेवेत पदार्पण

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
सोलापुरात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – डॉ. तनुश्री परळे यांचे रुग्ण सेवेत पदार्पण

सोलापुरात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – डॉ. तनुश्री परळे यांचे रुग्ण सेवेत पदार्पण

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026