• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राईनपाडा हत्याकांडातील माळवे कुटुंबाला 14 पिठाणी गिरणी देऊन केली शिवजयंती साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2021
in इतर घडामोडी
0
राईनपाडा हत्याकांडातील माळवे कुटुंबाला 14 पिठाणी  गिरणी देऊन केली शिवजयंती साजरी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने – जुलै 2018 साली राईनपाडा हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या स्व.भारत माळवे यांच्या कुटुंबियांना भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्या शुभहस्ते व युवा ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांच्या उपस्थितीत पिठाणी गिरणी भेट देत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

जुलै 2018 मध्ये राईनपाडा जि. धुळे या ठिकाणी डवरी गोसावी समाजातील पाच व्यक्तिंचे अफवेमुळे हत्याकांड झाले होते, त्यातील दुर्दैवी मृत व्यक्ती हे खवे, ता. मंगळवेढा येथील होते, मागच्याच महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी स्व. भारत माळवे यांचा 11 वर्षीय सुपूत्र कु. चंद्रकांत माळवे याला एक लाख रुपयांचा धनादेश खवे ता. मंगळवेढा येथे घरी जाऊन भेट दिला होता. त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही ओमप्रकाश शेटे यांनी घेतली आहे. दरम्यान याची माहिती युवा ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी सोशल मीडियावर राज्यभरात प्रसारित केल्यानंतर ठाण्यातील प्राध्यापक उपेंद्र जोशी यांनी त्या माळवे कुटुंबियांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. विकास वाघमारे यांनी ओमप्रकाश शेटे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या माळवे कुटुंबियांना कायम स्वरूपी आर्थिक व्यवस्था होणेसाठी घरातच उत्पन्न मिळावे यासाठी पिठाची गिरणी भेट देण्याचे ठरले आणि शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्या शुभहस्ते ही गिरणी आज माळवे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली.

सामाजिक भान म्हणून दातृत्वाचे अनेक हात पुढे येत असतात मात्र नेमकी मदत योग्य त्या ठिकाणी पोहचणे महत्वाचे असते. माळवे कुटुंबियांना ही मदत देत असताना त्यांना केवळ आर्थिक मदत न देता, व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन पिठाची गिरणी भेट देता आली, कु. चंद्रकांतच्या शिक्षणाची जबाबदारीही ओमप्रकाश शेटे यांनी घेतली आहे, शासनाचीही मदत त्या कुटुंबापर्यंत पोहचली आहे, या शिवजयंती निमित्ताने उपेंद्र जोशी यांनी पाठवलेली मदत ही सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडता आली याचा आनंद झाला असल्याचे मत भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी भाजपा युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे, सुदर्शन यादव, सुशांत हजारे, निवृत्त सैनिक शिवाजी शिंदे, चंद्रकांत पाटील, राहुल चोरमुले, बाबर सर, मारुती भोसले आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Previous Post

लोकमंगल बँकेत शिवजयंती उत्सव

Next Post

छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करून सांभाळले – प्रा. राजेंद्र दास

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करून सांभाळले – प्रा. राजेंद्र दास

छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करून सांभाळले - प्रा. राजेंद्र दास

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026