मुख्य बातमी

राज ठाकरे यांच्या फेसबुक पेज वरून

उद्योगपती अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आढळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी अत्यंत रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे...

Read more

एका कृषी कायद्याच्या अंमलबजावणीची शिफारस

येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत...

Read more

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर – शरद पवार

येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे...

Read more

सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

येस न्युज मराठी नेटवर्क :मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या बॉम्ब प्रकरणाची चौकशी जस जशी पुढे जात आहे तसे महाराष्ट्रातील राजकीय...

Read more

पंढरपूर । चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या

पंढरपूर : भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्याविरोधात सावकारीचा...

Read more

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

येस न्युज मराठी नेटवर्क । लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेनेयापुढील काळात वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधन यावर भर देणे आवश्यक...

Read more

संपूर्ण लॉकडाऊनऐवजी निर्बंध कडक करावेत : देवेंद्र फडणवीस

येस न्युज मराठी नेटवर्क । संपूर्ण लॉकडाऊन हा काही पर्याय नाही, गरिबांचं यामुळे मोठं नुकसान होतं. लोकांचा रोजगार त्यामुळे बुडतो....

Read more

मोफत वीज, 5 लाख रोजगार, महिलांना 2 हजार रुपये; राहुल गांधींकडून आश्वासनांचा पाऊस

जोरहाट : काँग्रेस नेते राहुल गांधी आसामच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. जोरहाट येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल...

Read more

कोरोनावर मात करून सीईओ स्वामी आता ॲक्शन मोडमध्ये

सोलापूर । कोरोनातून बरे झाल्यानंतर कालच सीईओ स्वामी हे जिल्हा परिषदेमध्ये कोरोना नियोजनाच्या बैठकीसाठी जिल्हा परिषदेमध्ये आले होते. तत्पूर्वी सकाळपासूनच...

Read more

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे,...

Read more
Page 412 of 575 1 411 412 413 575