• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संपूर्ण लॉकडाऊनऐवजी निर्बंध कडक करावेत : देवेंद्र फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2021
in मुख्य बातमी
0
संपूर्ण लॉकडाऊनऐवजी निर्बंध कडक करावेत : देवेंद्र फडणवीस
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । संपूर्ण लॉकडाऊन हा काही पर्याय नाही, गरिबांचं यामुळे मोठं नुकसान होतं. लोकांचा रोजगार त्यामुळे बुडतो. बैठकीत आम्ही हीच मागणी पालकमंत्र्यांसमोर मांडली आहे. वाटल्यास नियम कडक करुन त्याची अंमलबजावणी सक्तीने करावी, अशी मागणीही आम्ही केली. पालकमंत्र्यांनीही त्याबद्दल सकारात्मकता दाखवली असून अधिकृत घोषणा ते स्वतः करतील, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपुरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार उपस्थित होते. संपूर्ण लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावले जातील, अंतिम घोषणा पालकमंत्री करतील, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर दिले.

ते पुढे म्हणाले की, “बैठकीत लसीकरण केंद्र वाढवण्याबद्दलही चर्चा झाली आहे. आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरु करण्याबाबत चर्चा झाली. तसंच एनजीओची मदत घेऊनही काही केंद्र चालवण्याबद्दल काही करता येईल का हा विषयही चर्चिला गेला. आधी ज्या खाजगी रुग्णालयात कोविड वॉर्ड सुरु करण्यात आले होते, मात्र दरम्यानच्या काळात ते बंद केले गेले तेही सुरु करण्याबद्दल चर्चा करण्यात आली.”

Previous Post

मोफत वीज, 5 लाख रोजगार, महिलांना 2 हजार रुपये; राहुल गांधींकडून आश्वासनांचा पाऊस

Next Post

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Related Posts

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
Next Post
कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026