• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर । चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरपूर । चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर : भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करून घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे अशोक नवले यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे.

5 मार्च रोजी भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली होती. अधटराव यांच्याविरुद्ध अशोक नवले खाजगी सावकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. पण, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले. अधवटराव यांच्याविरोधात सावकराकीचा तक्रार देणारे तक्रारदार अशोक नवले यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

‘माझ्या पतीने विद्यूल अधवटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी दादा फुंडकर हे घरी आले होते. त्यांनी दमदाटी केली होती. मग दोन दिवस ते तणावाखालीच होते. पहाटे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. विद्यूल अधवटराव आणि कुमार तारापूरकर यांनी माझ्या पतीला त्रास दिला. गेल्या वर्षभरापासून ते त्रास देत होते, असा आरोपी अशोक नवले यांच्या पत्नीने केला.

तसंच, विद्युल अधटराव आणि कुमार तारापुरकर यांनीच अशोक नवले यांना मारहाण केल्याचा नवले कुटुंबीयांनी आरोप केला आहे. पोलिसांनी अशोक नवले यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले आहे.

Previous Post

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post

दिवस आणि रात्र समान असणारा आजच दिवस

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
दिवस आणि रात्र समान असणारा आजच दिवस

दिवस आणि रात्र समान असणारा आजच दिवस

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026