मुख्य बातमी

सोलापूर : राज्यपाल कोश्यारींविरोधात शिवप्रेमी एकवटले.. घोषणाबाजी आणि निदर्शने

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग...

Read more

कोरोना संकटकाळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी राज्य शासनाचे व्यापक प्रयत्न – राज्यपाल कोश्यारी

• जनतेला आर्थिक लाभ, अन्नसुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर • औद्योगिक गुंतवणूक आकर्षित, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार • सर्वोच्च न्यायालय, उच्च...

Read more

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त स्वच्छता मोहीम

सोलापूर : वन विभाग सोलापूरमार्फत जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सिध्देश्र्वर वन विहार येथे स्वच्छता अभियान व वन्यजीव संदर्भात जनजागृती करण्यात आली....

Read more

सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारला

येस न्युज मराठी नेटवर्क : ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण...

Read more

Unlock Guidelines : राज्यातील सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु

येस न्युज नेटवर्क : मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्याने...

Read more

रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, होणार दुसरी बैठक

येस न्युज नेटवर्क : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या कीव्ह आणि खारकिव्ह मध्ये हल्ले...

Read more

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी व आयसीसीसी डीपीआरला मंजुरी

सोलापूर : स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक आज नियोजन भवन येथे स्मार्ट सिटीचे चेअरमन असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली....

Read more

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाची शिक्षकाने राबविली कल्पना

येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा रामपूर येथे उपशिक्षिका या पदावर कार्यरत असणाऱ्या आदर्श व नवोउपक्रमशील...

Read more

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे....

Read more

मराठी राजभाषा दिनानिमित्त अरण्यऋषींचा सत्कार

सोलापूर - मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी एक लाख शब्दांचे योगदान देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा मराठी राजभाषा दिनांचे औचित्य साधत...

Read more
Page 253 of 577 1 252 253 254 577