• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर एलिट तर्फे व्यवसाय पुरस्कार प्रधान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 1, 2022
in इतर घडामोडी
0
रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर एलिट तर्फे व्यवसाय पुरस्कार प्रधान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर एलिट तर्फे सोलापुरातील ५ व्यक्तिमत्वाना शनिवार दि. २९ जानेवारी २०२२ रोजी मेसॉनिक हॉल येथे प्रधान करण्यात आले. दार वर्षी क्लब तर्फे विविध क्षेत्रात अलौकिक काम करण्याऱ्या व्यक्तीशी क्लब तर्फे रक्कम व मानपत्र दिसून सत्कार करण्यात येते. यंदाच्या वर्षी श्री अनिल माने (रुग्णवाहिका चालक), श्री अशोक सोनावणे (बांधकाम supervisor), श्री अंबण्णा क्षिरसागर (पाणी चालू करणारा चाविवाला),श्री महेश कासट (सामाजिक कार्यकर्ता), श्री. हणमंत पाटील (वैद्यकीय सेवा देणार सामाजिक कार्यकर्ता) यांची त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट चे माजी गव्हर्नर श्री विष्णू मोंढे यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. या वेळीस त्यांनी क्लब द्वारे विविध विषयावरील प्रकल्प साठी व पुरस्कार प्राप्त व्यंक्तींचे अभिनंदन केले. या कर्यक्रमास क्लब चे अध्यक्ष अजय डोईजोडे, सचिव सचिन तोष्णीवाल, खजिनदार बालमुकुंद राठी, श्री.अतुल सोनी, ट्रेनर राजन वोरा व इतर सदस्य उपस्थित होते.सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी केले.

Previous Post

सोलापूर महापालिका निवडणूक 2022 | १ ते ३८ प्रभागांमध्ये कोण-कोणता भाग येतो पहा…

Next Post

पोलीस प्रशासनाने नाकारला बंदोबस्त, सोमपा आयुक्तांनी पसरवलेली नवीन अफवा – डॉ. संदीप आडके

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
पोलीस प्रशासनाने नाकारला बंदोबस्त, सोमपा आयुक्तांनी पसरवलेली नवीन अफवा – डॉ. संदीप आडके

पोलीस प्रशासनाने नाकारला बंदोबस्त, सोमपा आयुक्तांनी पसरवलेली नवीन अफवा - डॉ. संदीप आडके

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026