• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस प्रशासनाने नाकारला बंदोबस्त, सोमपा आयुक्तांनी पसरवलेली नवीन अफवा – डॉ. संदीप आडके

Yes News Marathi by Yes News Marathi
February 1, 2022
in मुख्य बातमी
0
पोलीस प्रशासनाने नाकारला बंदोबस्त, सोमपा आयुक्तांनी पसरवलेली नवीन अफवा – डॉ. संदीप आडके
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: आज काही वृत्तपत्रांत सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा को-जनरेशन चिमणी पाडकामासाठी पोलीस बंदोबस्त देण्यासाठी नकार दिल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे सीद्धेश्वर कारखान्याचा सध्या गाळप हंगाम चालू आहे त्यामुळे चिमणी पाड काम करावयास गेल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो म्हणून गाळप संपेपर्यंत पाड कामासाठी पोलिस बंदोबस्त देता येणार नाही असे सोलापूरच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले असे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितलेले धादांत खोटे आहे. सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांच्याशी बोलताना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आयुक्त जेव्हा मला पोलिस बंदोबस्त मागतील त्याच्या दुसऱ्या क्षणाला मी दुप्पट पोलीस बंदोबस्त देईन असे सांगितले आहे.सत्य परिस्थितीत सुद्धा त्यांनी सुमारे ९०० पोलिस बंदोबस्तासाठी राखीव ठेवलेले आहेत.२४ डिसेंबरला उच्च न्यायालयाचे चिमणीचे अभय संपले आहे, त्यामुळे सोमपा आयुक्त पी. शिवशंकर हे खोटे बोलून चिमणीस स्वतः अभय देत आहेत व हीच गोष्ट त्यांनी व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गेले दीड वर्षभर केलेली आहे या दोघांनीही आपल्या पदाचा गैरवापर करून चिमणी पाडकाम या न त्या कारणाने रोखुन धरलेले आहे खरेतर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने यांना ‘सिद्धेश्वर’ची अवैध को जनरेशन चिमणी तात्काळ पाडून टाकण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा हे दोघेही चालढकल करीत आहेत, त्याच मुळे सोलापूर विचार मंचच्या संजय थोबडे यांनी या दोघांचीही अँटीकरप्शन ब्युरोकडे तक्रार केली आहे.
आजच चिमणी पाडकाम रोखण्या मध्ये दिनांक ८डिसेंबर २०२१ रोजी माननीय शरद पवार यांनी नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना एक पत्र लिहून धर्मराज काडादी यांच्या म्हणण्याप्रमाणे चिमणी पडली तर कारखान्याचे फार मोठे नुकसान होईल व या विमानतळावर १५आणि ३३ नंबरचे दोन रनवे आहेत त्यामुळे दुसऱ्या रनवेचा वापर करून विमानतळ चालू ठेवता येते व महाराष्ट्र शासनाच्या ठरावा प्रमाणे होटगी रोड विमानतळ आहे बोरामणीला हलवण्यात येणार आहे असे लिहिलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल झालेले आहे. त्यामुळे चिमणीपाड रोखण्यामध्ये खुद्द शरद पवार हेच प्रशासनावर दबाव टाकून सोलापूरचे वाटोळं करीत आहेत हे आता सिद्ध झालेले आहे.
या चिमणी मुळे सोलापूरचे होडगी रोड वरचे सुसज्ज विमानतळ बंद पडलेले आहे. पण जर आता ही चिमणी यांनी पाडली नाही तर मात्र सोलापुरात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आत्तापर्यंत सोलापूर विचार मंचच्या सर्व सदस्यांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले आहे व पोलीस प्रशासनाने नेहमीच तत्परतेने या प्रकरणात लक्ष देऊन मदत केलेली आहे, परंतु आयुक्तांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी आता चिमणी पाडली नाही तर नक्कीच लोक रस्त्यावर उतरतील व मोठे आंदोलन करतील यात काहीही शंका नाही.

Previous Post

रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर एलिट तर्फे व्यवसाय पुरस्कार प्रधान

Next Post

सोलापूर विद्यापीठाला ‘सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाला ‘सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार

सोलापूर विद्यापीठाला 'सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन' पुरस्कार

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026