• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘योग्य वेळी ब्रेकींग न्युज देणार…’ – फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2023
in मुख्य बातमी
0
0
SHARES
1
VIEWS

आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे पोलिसांना टार्गेट देण्यात आले होते. असा दावा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या दाव्याबाबत त्यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला मी योग्य वेळ आली की ब्रेकिंग न्युज देईल, असं सूचक वक्तव्य केलं आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी भाष्य केलं आहे. काहीही करुन देवेंद्र फडणवीसांना अटक कऱण्याचे सर्वोच्च पातळीवरुन जबाबदारी देण्यात आली होती. यातील सर्वोच्च पातळी कोणती, असा सवाल विचारला असता फडणवीस म्हणाले की, पोलिस आयुक्ताची तर ही हिंमत होऊ शकत नाही आणि वरुन आदेश आल्याशिवाय हे होऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे एक गृहमंत्री त्यावेळी जेलमध्ये होते, दुसरे गृहमंत्री असं करतील असं मला वाटत नाही. पण ज्या कोणी सर्वोच्च व्यक्तीने मला जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले होते. पण ते पक्षाच्या नेत्यांकडून होते की मुख्यमंत्र्यांकडून होते, हे समोर येईलच.

पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याची कल्पना होती. ते त्यांचे आदेश होते की त्यांची मूक त्यांची संमती होती एवढचं मला बघायचयं. तर एका माणसाचा हा निर्णय असू शकत नाही, बरेच लोक त्यामागे काम करत होते. त्यामुळे हे जे बरेच लोक आहेत. सगळं काही पहिल्या मुलाखतीत सांगणार नाही. ब्रेकिंग न्यूज एकदम देत नसतो मी. त्यामुळे योग्यवेळी बाकी न्यूज देईल. एवढी घाई करू नका.’ असं सूचक वक्तव्य एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी मला जेलमध्ये टाकू सुद्धा शकली नसती. तेवढी त्यांची ताकदही नाही, हिंमतही नाही, तेवढी क्षमताही नाही. मला जेलमध्ये टाकू शकले नसले. मला जेलमध्ये टाकावं असं मी काही केलं नाही, पण त्यांनी जंग जंग पछाडलं, खोटी कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला.मला जेलमध्ये टाकण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती.”

पण ‘शेवटी मी सुद्धा पाच वर्षे गृहमंत्री होतो. गृह खात्यामध्ये माझेही संबंध आहेत. मी कधीही कुणाची पैसे घेऊन पोस्टींग केलं नाही. मिरीटवर लोकांना पोस्ट दिल्या. ज्यांना कधीही आपेक्षाही नव्हत्या की त्यांना अशी पोस्ट मिळू शकतात. कधी कोणाला अपमानित केलं नाही. त्यामुळे पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये माझ्याबद्दल प्रेम होतं. त्यामुळे ते जे प्रयत्न करायचे ते मला कळायचे. किंबहुना ते जे प्रयत्न करायचे. किंबहुना त्यामध्ये कोणीही त्यांना मदतही करत नव्हतं. अधिकाऱ्यांनाही माहीत होतं की, हे वागणं चांगलं नाही. तर महाराष्ट्रातील ब्युराक्रसी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. पोलीसही चांगले आहेत. त्यामुळे ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत.’

त्यांनी मला केसेस करण्याचा प्रयत्न केला, खोटी कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला, खोटे जबाब घेतले. ज्या पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रॉब्लेम होते, तेव्हा त्यांना सांगितलं की, आम्हाला तेव्हाच्या गृहमंत्र्यांनीच तसे आदेश दिले होते. अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण कोणताही पोलीस त्यांच्या दबावाला बळी पडला नाही. त्यानंतर त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. पण खोटी कागदपत्रे तयार करायची तरी त्यासाठी मागे-पुढे काही लिंक लागतात, ते त्यांना करता आलं नाही, त्यामुळे ते काही करु शकले नाहीत.

Previous Post

शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास

Next Post

कपिल सिब्बलांच्या युक्तीवादावर न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान…

Related Posts

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
Next Post
कपिल सिब्बलांच्या युक्तीवादावर न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान…

कपिल सिब्बलांच्या युक्तीवादावर न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान...

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026