• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांनी केली सोलापूर विमानतळाची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 27, 2024
in मुख्य बातमी
0
भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांनी केली सोलापूर विमानतळाची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख आणि माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली. याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, सरचिटणीस विशाल गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी सभागृह नेते संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले. सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससी यांनी यावेळी आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांची माहिती दिली.

सोलापूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापूरात कायमस्वरूपी विमानसेवेची आवश्यकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होत आहे. आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही. भाजप सोलापुरात विमानसेवा सुरु करु शकत नाही असे चॅलेंज काँग्रेसने दिले होते. पण ४० वर्षे सोलापूरात सत्ता गाजविणाऱ्यांना न जमलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने करून दाखवले आहे.

  • नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, सोलापूर
Previous Post

राजन पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा; महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

Next Post

राज्यातील महार, बौध्द समाजाच्या समस्या सोडविण्याबाबत दिलीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
राज्यातील महार, बौध्द समाजाच्या समस्या सोडविण्याबाबत दिलीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी

राज्यातील महार, बौध्द समाजाच्या समस्या सोडविण्याबाबत दिलीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026