• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निशिकांत पाटील यांच्या निवडीने इस्लामपुरात भाजप ‘रिचार्ज’; आ जयंत पाटील यांना तगडे आव्हान

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2023
in इतर घडामोडी
0
निशिकांत पाटील यांच्या निवडीने इस्लामपुरात भाजप ‘रिचार्ज’; आ जयंत पाटील यांना तगडे आव्हान
0
SHARES
1
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले ) – भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागताच त्यांनी राज्यभरातील जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील पक्षांतर्गत बदल केल्याने भाजप कार्यकर्ते रिचार्ज झाले असून काही ठिकाणी नवीन तर काही ठिकाणी निष्ठावंतांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. काहीशी अशीच गोष्ट सांगली जिल्ह्याच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. वाळवा तालुका हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी(शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो याच तालुक्यातील इस्लामपुरात आ.जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे आणि इस्लामपूर नागरपालीचे पहिले लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सारख्या नव्या चेहऱ्याला ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देऊन एकप्रकारे तगडे आव्हान उभे केले आहे यामुळे इस्लामपूर आणि वाळवा परिसरात भाजप रिचार्ज झाला असून सध्या निशिकांत भोसले यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भविष्यात या भागात भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये चांगला आणि रंगतदार सामना पाहायला मिळेल तर अधिक संघर्षपूर्ण वातावरण राहणार आहे निशिकांत भोसले पाटील यांच्या रूपाने वाळवा तालुक्याला चौथ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळत आहे यापूर्वी माजी मंत्री अण्णा डांगे, बाबासो सूर्यवंशी, सी बी पाटील यांना संधी मिळाली होती यापूर्वी तालुक्यामधील भाजप ची ताकद हि नगण्य होती मात्र आता वाडी वस्त्यांवरून निशिकांत भोसले पाटील यांनी भाजप चा प्रचार आणि प्रसार जोमाने केला आहे कदाचित त्यांची अध्यक्षपदी निवड हि त्याचेच फलित असावे. वाळवा तालुक्यामध्ये आम जयंत पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गौरव नायकवडी, राहुल महाडिक, आनंद पवार, निशिकांत भोसले पाटील विक्रम पाटील हे आम पाटील यांचे प्रमुख विरोधक राहिले आहेत या सर्वानी जयंत पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण आम जयंत पाटील यांनी नेहमी विरोधकांना पाणी पाजले पण यंदा निशिकांत भोसले पाटील यांच्या कडे पक्षाने विश्वासाने आणि विशेष जबाबदारी दिली असून ग्रामीण भागात भाजप ची पकड अधिक मजबूत करून वाळवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाला मोठे आव्हान निशिकांत भोसले पाटील यांच्या कडे असेल.         
ना अजित पवारांमुळे अधिक ताकद
नुकतेच अजित पवार गटाने राज्यात भाजप ला साथ देत सत्तेमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री पदासह नऊ मंत्रीपदे मिळाली याचीही बेरीज निशिकांत भोसले पाटील यांना या मतदारसंघात निश्चित बळ देईल ना अजित पवार आणि आम जयंत पाटील यांचे फारसे सख्य कधीही दिसून आले नाही आता तर पक्षात उभी फूट पडली आणि हा संघर्ष आणखी वाढला आहे याचाही फायदा निशिकांत भोसले पाटील याना होऊ शकतो. 

Tags: bjpIslampurJayant PatilNishikant Patil
Previous Post

हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोहरम शांततेत साजरा करावे – एपीआय सनगले

Next Post

शिराळा तालुक्यातील संभाव्य धोकादायक भूस्खलन भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

Related Posts

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी
इतर घडामोडी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक
इतर घडामोडी

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

October 26, 2026
ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!
इतर घडामोडी

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

October 26, 2026
हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
Next Post
शिराळा तालुक्यातील संभाव्य धोकादायक भूस्खलन भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

शिराळा तालुक्यातील संभाव्य धोकादायक भूस्खलन भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

ताज्या बातम्या

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026