• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजप फुलफोर्समध्ये, 167 अपक्षांमुळे गणिते बदलणार,102 BJP, 54 NCP, 48 Cong. 21UBT, 12 SP, 25 MIM

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2026
in मुख्य बातमी
0
भाजप फुलफोर्समध्ये, 167 अपक्षांमुळे गणिते बदलणार,102 BJP, 54 NCP, 48 Cong. 21UBT, 12 SP, 25 MIM
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 564 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काल रात्री उशिरापर्यंत विविध उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. त्यामुळे आज पासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाचे अवघे बारा तर उद्धव ठाकरे गटाचे 21 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यापेक्षा एमआयएम या पक्षाने जास्त म्हणजे 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस पक्षाचे 48 तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे 54 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिवाय तिघांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे. भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व 102 जागा लढत असून त्या खालोखाल शिंदे सेनेने हम भी कुछ कम नही म्हणत 61 ठिकाणी उमेदवार उभे करून दंड थोपटले आहेत. प्रभाग पद्धतीने मतदान होत असले तरीही या निवडणुकीत तब्बल 167 अपक्ष उभे राहिले आहेत. याशिवाय समाजवादी पार्टी , रासप, प्रहार, बीएसपी आणि वंचित यांनी देखील आपले उमेदवार उभे केले आहेत.

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपच्या 102 ‘भावी’ नगरसेवकांना देणार निवडणूक टिप्स..!

Next Post

पोलिसानेच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेले:अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
पोलिसानेच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेले:अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप

पोलिसानेच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेले:अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026