• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार रॅली

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2026
in मुख्य बातमी
0
भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार रॅली
0
SHARES
0
VIEWS

भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने भारताचे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि आर एस एस व भाजपच्या लोकांनी षडयंत्रपूर्वक बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा च्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ रॅली. बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा यांचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 26 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 20225 दरम्यान ओडिशातील कटक येथे आयोजित केले जाणार होते. जे स्पष्टपणे ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेसाठी समर्पित होते. हे अधिवेशन आयोजित करण्यासाठी संघटनेने जिल्हाधिकारी कटक महानगर पोलीस प्रशासन आणि इतर सर्व विभागांकडून पूर्वपरवानगी आणि आवश्यक परवानगी दोन महिने आधीच पूर्ण केल्या होत्या. या अधिवेशनाला देशभरातील आणि परदेशातील बामसेफ आणि त्याच्या संलग्न संघटनांचे तसेच भारत मुक्ती मोर्चा आणि त्याच्या संलग्न संघटनांचे हजारो अधिकारी कार्यकर्ते आणि समाज उपस्थित राहणार होते. अधिवेशनाची परवानगी प्रशासनाने आठ-दहा दिवस आधी संघटनेला दिले होती. परंतु अधिवेशनाच्या अगोदर दिनांक 24 डिसेंबर रोजी आरएसएस आणि भाजपची संबंधित व्यक्तींच्या दबावामुळे आणि षड्यंत्रामुळे महानगर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी जाणून बुजून आणि अचानकपणे राष्ट्रीय अधिवेशनाची प्रशासकीय परवानगी रद्द केली याविरुद्ध संघटनेने उच्च न्यायालयात अपील केले परंतु उच्च न्यायालयाने ही आमच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी वेळेवर कारवाई केली नाही. ही कृती भारतीय संविधानाच्या कलम 19 (1) अ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 19 1 ब शांततापूर्ण सभा घेण्याचे स्वातंत्र्य, कलम 19 (1) क संघटना स्थापन करण्याचा अधिकार कलम 14 समानतेचा अधिकार या कलमांचे उल्लंघन आहे. रॅलीचा उ‌द्देश संविधानिक अधिकाराविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या आणि अधिवेशन थांबविणाऱ्या आरएसएस बीजेपीच्या संविधान द्रोही राजकारणाच्या विरोधात. मोर्चा कशासाठी –

  1. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा च्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी तात्काळ पुनर संचित करावी.
  2. या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधी कार्यकर्त्यांना आणि संघटनेला झालेल्या खर्चाची आणि नुकसानीची पूर्णपणे भरपाई करावी.
Previous Post

TOP 25 । अहो आश्चर्य ..सोलापूरला गुजरातहून थेट पाईपलाईन द्वारे इंधनपुरवठा सुरू…

Next Post

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सोलापूरात होणार द्विवार्षिक अधिवेशन

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सोलापूरात होणार द्विवार्षिक अधिवेशन

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सोलापूरात होणार द्विवार्षिक अधिवेशन

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026