• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बापूराव साठे यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 29, 2023
in इतर घडामोडी
0
बापूराव साठे यांचे निधन
0
SHARES
1
VIEWS
  • उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन बापूराव भाऊराव साठे ( वय ५५ वर्षे ) यांचे रविवारी (दि.29) अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
  • न्यू हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक ते वरिष्ठ लिपिक असा 32 वर्षांचा नोकरीचा प्रवास करीत असताना संस्थेच्या निर्णय प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे विश्वासू सल्लागार म्हणून त्यांची सर्वदूर ओळख होती. त्यांची निष्ठा पाहून काका साठे यांनी त्यांच्यावर संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष व वडाळा सोसायटीचे चेअरमन ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली. मीतभाषी संयमी आणि हजरजबाबीपणा यामुळे ते लोकप्रिय होते. संस्थेतील कर्मचारी व तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या निधनामुळे वडाळा व उत्तर सोलापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
  • बापू साठे यांच्या अकाली निधनामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून बापू साठे हे संस्थेचा आत्मा होते असे काका साठे यांनी शोक संदेशात म्हंटले आहे. फुलांच्या माळांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये बापूराव साठे यांचा मृतदेह ठेवण्यात आला. न्यू हायस्कूलच्या प्रांगणामध्ये त्यांची अंत्ययात्रा आल्यानंतर संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून गावकऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वडाळा येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये सायंकाळी चार वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज, वडाळा गावचे सरपंच व संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्यासह आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी, एक भाऊ भावजय, पुतणे असा परिवार आहे.
Previous Post

लिंगायत समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य: मोर्चाला मोठे यश

Next Post

रथसप्तमी निमित्त तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा संपन्न

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
रथसप्तमी निमित्त तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा संपन्न

रथसप्तमी निमित्त तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा संपन्न

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026