• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या प्रदेश उपाध्यक्षपदी बळीरामकाका साठे यांची नियुक्ती…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 13, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या प्रदेश उपाध्यक्षपदी बळीरामकाका साठे यांची नियुक्ती…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – गेली साठ वर्षांपासून देशाचे नेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काका साठे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

गेली साठ वर्षांपासून काका साठे हे खा.शरद पवार यांच्या एकमुखी नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय आहेत.राष्ट्रवादी काॅंग्रेस निर्मितीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळींनी खा.शरद पवार यांच्या पक्षाकडे पाठ फिरवली होती.त्यावेळी काका साठे यांनी पक्षाचे नेतृत्व केले.एक पक्षाचे व एक आघाडीचे असे दोन खासदार, तीन आमदार निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीच्या वेळी त्यांना काॅंग्रेसमध्ये राहण्यासाठी माजी मंत्री कै.दीनानाथ कमळे गुरुजी यांनी ऑफर दिली होती.मात्र पवार निष्ठेपुढे कोणतेही पद गौण असल्याचे सांगून त्यांनी पवार यांच्या सोबतच राहणे पसंद केले. पंधरा दिवसांपूर्वी साठे यांची तब्येत अचानक ढासळली होती.मात्र दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विश्रांती न घेता पक्ष कार्यासाठी ते सक्रिय झाले.डाॅक्टरांनी‌ तशी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.मात्र शरदनिष्ठेपुढे सर्व गौण असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे युवक शहराध्यक्षपदी सरफराज शेख

Next Post

महारोजगार मेळाव्याला सोलापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
महारोजगार मेळाव्याला सोलापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…

महारोजगार मेळाव्याला सोलापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद...

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026