• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते – सुधाकर इंगळे महाराज

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2025
in इतर घडामोडी
0
बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते – सुधाकर इंगळे महाराज
0
SHARES
1
VIEWS

छत्रपती शिवाजी महाराजांचे यशाचे गमक म्हणजे त्यांची बलस्थाने होत. त्या बलस्थानातील बहिर्जी पथक हे मुख्य बलस्थान होते . गनिमीकावा, गड किल्ले ही सुद्धा बलस्थाने होती. हे विचार सुधाकर इंगळे महाराज यांनी दुर्गराज रायगड येथे राज सदरेवर 352 व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमातील कीर्तनामध्ये व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बौद्धिक उंचीचे व क्षमतेचे वर्णन करणे आपणास अशक्य आहे.

” बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे | “
हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धीचे जे वर्णन केले आहे. ते शिवाजी महाराजांच्या बुद्धीकडे पाहून केले असेल असे ही गौरवोदगार कीर्तनातून काढले. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वराज्य प्रेम निर्माण करून ते स्थिर करणे खूप कठीण काम त्यांनी सहज केले होते. खूप कमी कालावधी मध्ये स्वराज्या प्रेम अनेकांच्या मनात निर्माण केले होते. स्वराज्यासाठी केवळ लढावं असं नाही तर प्रसंगी मरावं सुद्धा हे बुद्धी चतुर्य आहे.

या कीर्तनासाठी दुर्गराज रायगड येथे रायगड प्रतिष्ठान सोलापूर यांचे माध्यमातून शिवाजी भाऊ भोसले यांनी नियोजन केले होते. कोकणकडा मित्र मंडळ यांचेवतीने सुधाकर इंगळे महाराज यांचा सन्मान करणेत आला. जोतिराम चांगभले , गुरुसिद्ध गायकवाड यांनी मृदंग वादन व बळीराम जांभळे , कृष्णा महाराज चवरे, ज्ञानेश्वर माऊली भगरे यांनी गायन सेवा केली. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सचिन भोसले, ऋषिकेश झांबरे, अजिंक्य मोरे, चैतन्य मोरे, शिवानंद जाधव, इ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार- मंत्री मुरलीधर मोहोळ

Next Post

विपुल कोंडेकर यांना पीएचडी प्रदान…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
विपुल कोंडेकर यांना पीएचडी प्रदान…

विपुल कोंडेकर यांना पीएचडी प्रदान...

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026