• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलं अभिवादन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2024
in इतर घडामोडी
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलं अभिवादन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव..!
पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात क्रांतिची ठिणगी पेटविणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहिले आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनसाठी अनुयायानी गर्दी केली होती.
त्या निमित्तानं सामाजिक, साहित्यिक व राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूर महानगर पालिकेचे उपायुक्त श्री मुलाणी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक उत्तमप्रकाश खंदारे, विद्यमान अध्यक्ष खंडू बनसोडे, युवराज पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान, सकाळपासूनच विविध संस्था राजकीय पक्ष व समाज बांधवानी अभिवादन केले.यामध्ये सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हा उपाध्यक्ष महेश कोठे,जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, प्रमोद गायकवाड,अजित पात्रे,शंकर पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, प्रमोद भोसले,संगीता जोगधनकर, प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सरवदे,शिवम सोनकांबळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे, विजय सोनवणे, सचिन शिंदे,GM मागासवर्गीय संस्थेचे शशिकांत गायकवाड,हर्षवर्धन बाबरे,आप्पा बगले, आप्पा गायकवाड,दत्ता शिंदे,पी बी ग्रुप,मातंग युवक संघटना, स्वराज्य मातंग समाज,नवरंग तरुण मंडळ, एम के मित्र परिवार, यू के ग्रुप, आर. सी ग्रुप, एकता ग्रुप आदी मंडळानी अभिवादन केले.

यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळाचे सुरेश पाटोळे,उपाध्यक्ष सतीश बगाडे, रजनी डोलारे, कार्याध्यक्ष तुषार खंदारे, सचिव विशाल लोंढे, विवेक डोलारे,माजी अध्यक्ष श्रीकांत देडे, रमेश बोराडे, लखन गायकवाड, साक्षांत लोखंडे, कोषाध्यक्ष सागर डोलारे,ऍड शैलेश पोटफोडे, ऍड अर्जुन देडे, सूर्यकांत केंदळे,लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड,दलित स्वयं संघांचे संघ प्रमुख विजय पोटफोडे, अमर पवार आदी उपस्थित होते.

गीत गायन व रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गीत गायन कार्यक्रमामध्ये अण्णा भाऊंच्या शाहिरी, पोवाडे आदी गाण्यांनी आठवणीला उजाळा मिळाला. तसेच आंबेडकरी, विद्रोही गीतांच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कलापथकांकडून आंबेडकरी, विद्रोही गीते सादर करण्यात आली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, साकेत मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था, सावधान तरुण मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 201 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.

Previous Post

उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात, रेल्वेचे १०-१२ डब्बे रुळावरुन घसरले!

Next Post

जिल्हा स्तरीय तायकांन्दो स्पर्धा महुद येथे उत्साहात संपन्न

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
जिल्हा स्तरीय तायकांन्दो स्पर्धा महुद येथे उत्साहात संपन्न

जिल्हा स्तरीय तायकांन्दो स्पर्धा महुद येथे उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026