जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ठीक ध्वजारोहण करण्यात आले....