त्रिभाषा धोरणासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
सोलापूर - राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरिता शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली...













