• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2026
in Blog
0
शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले अमोल नामदेव देवकर, सहाय्यक कृषि अधिकारी, कासेगाव यांच्याविरुद्ध शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेबाबत कासेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच मौजे गावातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह दिनांक 29 मे 2026 रोजी कृषि विभागाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली होती.

सदर तक्रारीची कृषि विभागाने तात्काळ दखल घेतली असून, मा. विभागीय कृषि सहसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयामार्फत प्राथमिक तपासणीअंती अमोल नामदेव देवकर, सहाय्यक कृषि अधिकारी, कासेगाव यांना दिनांक 29 मे 2026 रोजी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.याप्रकरणी पुढील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Previous Post

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत…विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

Related Posts

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
Blog

वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी
Blog

वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी

June 2, 2026
कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
Blog

कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

June 2, 2026
कल्याणनगरमधील नाला समस्येची महापालिका आयुक्तांकडून २ तास पायी फिरून पाहणी; नगरसेवक जयकुमार माने यांचा पाठपुरावा
Blog

कल्याणनगरमधील नाला समस्येची महापालिका आयुक्तांकडून २ तास पायी फिरून पाहणी; नगरसेवक जयकुमार माने यांचा पाठपुरावा

June 2, 2026
शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन
Blog

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

June 1, 2026
Next Post
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

June 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026