• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2026
in Blog
0
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर – सांगोला तालुक्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयात दाखले तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID प्रमाणपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयात असल्याचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे. मात्र सांगोला तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप हयात दाखले जमा केलेले नाहीत. मुदतीत दाखले जमा न केल्यास संबंधितांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.

शासनाने हयात दाखल्यासाठी सत्यापन ॲपद्वारे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी स्वतः, नातेवाईकांच्या मदतीने, ग्राम महसूल अधिकारी किंवा सेवा केंद्राच्या माध्यमातून हयात दाखले काढून गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करू शकतात.

तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी UDID बंधनकारक करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यात अनेक लाभार्थ्यांकडे अद्याप UDID कार्ड उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या लाभार्थ्यांकडे केवळ ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र असून UDID कार्ड नाही, त्यांनी 15 जूनपर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज सादर करावा. तसेच 30 सप्टेंबरपूर्वी UDID कार्ड प्राप्त करून ते तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

याशिवाय, काही लाभार्थ्यांच्या UDID कार्ड व आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये तफावत आढळून आली असून संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीतील नाव असलेल्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात येऊन पडताळणी करून घ्यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, त्यांनी ते तत्काळ लिंक करून घ्यावे, असेही आवाहन तहसीलदार सांगोला बाळूताई भागवत यांनी केले आहे.

Previous Post

शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026