• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत…विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2026
in Blog
0
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत…विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर– वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ , जिल्हा कार्यालय सोलापूर अंतर्गत विविध उपकंपन्यांमार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता कर्ज योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच मुख्य कंपनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

    उपलब्ध योजना 25 टक्के बीज भांडवल योजनागट कर्ज व्याज परतावा योजना 1 लाख रुपये थेट कर्ज योजनावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनायोजनेची वैशिष्ट्येव्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून लाभार्थीने हप्ते नियमित भरल्यास कमाल 12 टक्क्यांपर्यंतचे व्याज महामंडळाकडून थेट बँक खात्यावर जमा होणार. 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेत लाभार्थ्यांनी दरमहा रु.2 हजार 85 प्रमाणे 48 समान मासिक हप्त्यांद्वारे परतफेड केल्यास कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

  थकीत हप्त्यांवर मात्र वार्षिक 4 टक्के दराने व्याज आकारले जाईल.अर्ज प्रक्रियाही योजना पूर्णपणे ऑनलाईन अर्ज स्वरूपाची असून लाभार्थींनी www.vnvjntdc.org या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावा.आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

 योजनांबाबत अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ , जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 0217-2992080 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  के. एम. गिऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Previous Post

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित

Related Posts

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
Blog

वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी
Blog

वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी

June 2, 2026
कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
Blog

कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

June 2, 2026
कल्याणनगरमधील नाला समस्येची महापालिका आयुक्तांकडून २ तास पायी फिरून पाहणी; नगरसेवक जयकुमार माने यांचा पाठपुरावा
Blog

कल्याणनगरमधील नाला समस्येची महापालिका आयुक्तांकडून २ तास पायी फिरून पाहणी; नगरसेवक जयकुमार माने यांचा पाठपुरावा

June 2, 2026
शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन
Blog

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

June 1, 2026
Next Post
शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित

शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

June 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026