• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2026
in मुख्य बातमी
0
शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादनावर आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या 1 वर्षाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. रब्बी हंगाम 2026-27 मध्ये सोलापूर जिल्ह्याकरीता गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ / क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता दिनांक 30 नोव्हेंबर 2026, गहु (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा या पिकाकरिता दिनांक 15 डिसेंबर, 2026 व उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दिनांक 31 मार्च, 2027 अशी आहे. त्यासाठीचे PMFBY पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बैंकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणा-या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
त्यामुळे सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी हंगाम 2026-27 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वतः शेतकरी यांनी तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजेंट, क्रॉप इंन्शुरन्स अॅप व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

सोलापूर जिल्हयामध्ये रब्बी हंगाम 2026 करीता खलील पीकांचा समावेश करण्यात आला आहे.

पिकाचे नाव- गहू बागायत – विमा संरक्षित रक्कम -42000 शेतकरी हिस्सा (हेक्टरी) – 105
पिकाचे नाव – ज्वारी बागायत- विमा संरक्षित रक्कम -36000 शेतकरी हिस्सा (हेक्टरी) – 540
पिकाचे नाव – ज्वारी जिरायत- विमा संरक्षित रक्कम -35000 शेतकरी हिस्सा (हेक्टरी) – 525
पिकाचे नाव – हरभरा – विमा संरक्षित रक्कम -36000 शेतकरी हिस्सा (हेक्टरी) – 540
पिकाचे नाव – रब्बी कांदा – विमा संरक्षित रक्कम -95000 शेतकरी हिस्सा (हेक्टरी) – 475
पिकाचे नाव – उन्हाळी भुईमुग – विमा संरक्षित रक्कम -40600 शेतकरी हिस्सा (हेक्टरी) – 101.50

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Previous Post

ऊसदराचा तिढा कायम; २४ नोव्हेंबरला सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Next Post

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

Related Posts

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
मुख्य बातमी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!
मुख्य बातमी

ऊसदराचा तिढा कायम; २४ नोव्हेंबरला सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

November 19, 2026
डीसीसी बँकेत घराणेशाही, भाजपचाच होणार चेअरमन, भाजप पॅनलला मोहिते पाटलांचे चॅलेंज…!
मुख्य बातमी

डीसीसी बँकेत घराणेशाही, भाजपचाच होणार चेअरमन, भाजप पॅनलला मोहिते पाटलांचे चॅलेंज…!

November 18, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात
मुख्य बातमी

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती
मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
Next Post
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

November 19, 2026
शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

November 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026