• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनोज जरांगे-पाटील यांच्या सोलापूरसह जिल्ह्यात ५ जाहीर सभा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2023
in इतर घडामोडी
0
मनोज जरांगे-पाटील यांच्या सोलापूरसह जिल्ह्यात ५ जाहीर सभा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे आणी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावे, म्हणून १७ दिवस अन्न आणि पाणी त्याग करणारे मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा, ०५ ऑक्टोबर रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची सकल मराठा समाज संघटनेचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जरांगे-पाटील सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरासह, मंगळवेढा, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.त्यासाठी ते ५ आणि ६ तारखेला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

अंतरवाली-सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेला हजर राहण्याचे आवाहन करण्यासाठी जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ५८ मोर्चे काढले. पण सरकारकडून न टिकणारे आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली असल्याची खंत प्रारंभी माऊली पवार यांनी व्यक्त केली.

Previous Post

२ हजारांची नोट बदलून घेण्याची शेवटची संधी, उरले फक्त काही तास

Next Post

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न

Related Posts

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
Next Post
सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026