• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचारी यांचे मागण्यांसाठी केंद्रीस जलशक्ती मंत्र्यांना साकडे ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 7, 2025
in इतर घडामोडी
0
पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचारी यांचे मागण्यांसाठी केंद्रीस जलशक्ती मंत्र्यांना साकडे ..!
0
SHARES
2
VIEWS

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील मागण्या बाबत सकारात्मक

नवी दिल्ली – देशातील पाणी व स्वच्छता क्षेत्रात जिल्हा व तालुका व गाव पातळी वर काम करणारे कर्मचारी यांचे मागण्यांसाठी आज जलशक्ती विभागाचे मंत्री सी आर पाटील यांना आज स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव महाराष्ट्र व जलजीवन मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत कुमार सारस्वत (राजस्थान) यांचे हस्ते विठुरायाचा विणा भेट देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. या प्रसंगी राष्ट्रीय सचिव शंकर बंडगर, संघटनेचे राष्ट्रीय महासचिव कोसलेंद्र सिंग प्रमुख उपस्थित होते.


देशातील सर्व कर्मचारी यांचे साठी एचआर पाॅलीस राबविणेत यावी. काम करणारे कर्मचारी यांचे साठी नोकरीत संरक्षण द्यावे. जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे कर्मचारी यांना समान काम समान वेतन देणेत यावे. पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांचे साठी विमा सुरक्षा देणेत यावी. १० वर्षे पेक्षा अधिक वर्षे सेवा केलेले कर्मचारी यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाची अंमलबजावणी करणे बाबत राज्यांना सुचना देणेत यावी. राज्यांना प्रशासकीय खर्चा साठी प्रकल्पाचे ५ टक्के निधी देणेत यावा. राज्यात सुरू असलेले आऊटसोर्सिंग थांबविणेत यावे. राज्य व जिल्हा स्तरावर काम करणारे कर्मचारी तसेच तालुका स्तरावर काम करंनारे बीआरसी व सीआरसी तसेच जिल्हा व विभाग स्तरावर पाणी गुणवत्ता व प्रयोगशाळा कर्मचारी, जल सुरक्षक यांचे मानधनात वाढ करणे साठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोनती अभियानाचे धर्तीवर एच आर पाॅलिसी राबविणेत यावी. या साठी विविध मागण्या करणेत आले. हरियाना, उत्तर प्रदेश, हिमाचल, ओरिसा, कर्नाटक, त्रिपुरा, आदी राज्यात पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचारी यांचे वर होत असलेले अन्याय दूर करणेत यावा. देशपातळीवर दिल्ली येथे स्वच्छता, पाणी व पाणी गुणवत्ता संमेलन घेऊन अधिकारी व कर्मचारी यांचे व्यथा जाणून घ्याव्यात अशीही मागणी करणेत आली.

केंद्रीय मंत्री यांचे निर्णयाचे स्वागत- राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव
देश पातळी वर पाणी व स्वच्छता व पाणी गुणवत्ता क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांचे साठी संघटन तयार करणेत आले आहे. आज केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी आमच्या अडचणी जाणून घेतल्या. देशभरातील कर्मचारी यांचेसी संवाद साधण्याचे अभिवचन दिले. एच आर पाॅलिसी मुळे देशात समान काम समान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. असेही राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रातून कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत (सातारा), बीआरसी सीआरसी संघटनेचे विलास निकम यांचे सह नवी दिल्ली येथे उद्या सोमवारी केंद्रीय जलशक्ती विभागाचे सचिव अशोक के के मिना व अतिरिक्त सचिव कमलकिशोर साहेन यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांचेवर अन्याय – राष्ट्रीय अध्यक्ष नवीन कुमार सारस्वत

राजस्थान, हरियाना, ओरिसा, या राज्यात प्रकल्प संपणार असलेचे कारणा वरून अन्याय केला जात आहे. कर्मचारी उच्च न्यायालयात आहेत. कर्मचारी यांना न्यायालया बरोबर केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी जलजीवन मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन कुमार सारस्वत यांनी केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांचे कडे केली.

Previous Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आयटी पार्कसाठी जागेची पाहणी

Next Post

होम मिनिस्टर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वनिता सतीश बोंद्रे यांचा प्रथम क्रमांक

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
होम मिनिस्टर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वनिता सतीश बोंद्रे यांचा प्रथम क्रमांक

होम मिनिस्टर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वनिता सतीश बोंद्रे यांचा प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026