• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2021
in इतर घडामोडी
0
रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: राज्यात 25 जानेवारीपासून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. जिल्ह्यातील रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी मच्छिंद्र राऊत यांनी केले आहे.

अभियानामध्ये नोंदणी करणाऱ्या लाभार्थींना अनुदान

पहिल्या वर्षी 300 व दुसऱ्या वर्षापासून प्रतिवर्ष प्रती एकरी 800 अंडीपुंज खरेदी रकमेच्या 75 टक्के अनुदान शासन निर्णयानुसार मिळेल.

शासन मान्यताप्राप्त बाजारपेठेत कोष विक्री केल्यास आणि अनुदानाचे निकष पूर्ण केल्यास प्रती किलो 50 रूपये अनुदान मिळेल.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (एनटी), विमुक्त जमाती (डीटी), दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे, भूसुधार योजनेचे कुटुंबे, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी. मनरेगा जॉबकार्डधारक असावा.स्वत:च्या लागवडीवर अकुशल म्हणून काम करणे आवश्यक आहे.तुती लागवडीची कमाल मर्यादा एक एकर आहे.

मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवड, संगोपनगृह व संगोपन साहित्य यासाठी अकुशल आणि कुशल मिळून 3 लाख 26 हजार 790 रूपये तीन वर्षात विभागून दिली जाते. ही रक्कम तहसीलदारकडून लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते.

शेतकऱ्याला शेतात केलेल्या कामाची मजुरी आणि लागणारे साहित्य, संगोपनगृहाचे अनुदान, रेशीम कोष विक्रीपासून उत्पन्न मिळते. शेतकरी मनरेगा अंतर्गत व मनरेगाव्यतिरिक्त तुती लागवड करून रेशीम उद्योग करू शकतो. शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानामध्ये आपली नाव नोंदणी करून घ्यावी. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा ठराव करून 2021-22 च्या त्रैमासिक आराखड्यात आराखडा पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला सादर करावा, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, 13, उज्ज्वल हौसिंग सोसायटी, मुरारजी पेठ, सोलापूर किंवा दूरध्वनी 0217-2323148, इमेल-reshimsolapur@gmail.com यावर संपर्क करावा.

Previous Post

अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा संकल्प; शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गडावर यंदा हिरव्या मशाली

Next Post

फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026