• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2021
in इतर घडामोडी
0
फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : क्रिकेटमधील देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर भले कोणाची प्रेरणा नाही? “आयुष्यात फिट राहणं सर्वात गरजेचं असतं” हा आपल्या आदर्श असणा-या व्यक्तीचा एक मेसेज त्यावेळी ३१ वर्षांचा असणा-या अमेय भारत भागवतसाठी आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कधीकाळी बटर चिकन क्षणार्धात फस्त करणा-या या पट्ट्याचं आजच्या घडीला जे डाएट प्लान आहे त्यानुसार त्याच्या समोर अख्खी कोंबडी ठेवली तरी त्याचं मन व संयम ढळत नाही.
अमेयने आपली फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी आपल्या तोंडाने इथे सांगितली आहे.सचिन तेंडूलकरनी कायमच मला प्रेरित केलं आहे. सचिन तेंडूलकर सोशल मीडियावरही एक मोहीम देखील राबवतात आणि तेथे ते लोकांना ‘तंदुरुस्त राहा, निरोगी रहा’ असा देतात. मी माझ्या Fb प्रोफाइलवरून त्यांची ती इमेज टाइमलाईनवर शेअर केली आणि कॅप्शन लिहिलं की, “देव बोलला फिट व्हायचं तर मग व्हायचंच” त्यावेळी मला गुडघ्याच्या समस्या, हायपरटेन्शन, अॅसिड रिफल्क्स, अॅलर्जिक ब्राँकायटिस अशा बर्‍याच आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण झाल्या होत्या आणि सर्वांसाठी औषधे दिली गेली होती. बहुतांश वेळा मला धाप लागायची आणि काही पाय-या चढल्यानंतरही वेदना जाणवू लागायच्या. त्याचवेळी मी समजून गेलो होतो की आता अजून दुर्लक्ष करून चालणार नाही. बस्स.. तेव्हापासूनच माझ्या Weight loss story ची सुरूवात झाली. आता मी ६० किलो वजन कमी करून ७१ किलोचा आहे. आता मी ५० मिनिटांत १० किलोमीटर धावू शकतो आणि कोणत्याही ब्रेकविना १०० किलोमीटर पर्यंत सायकल चालवू शकतो.

Previous Post

रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

बोगदा मलब्याखाली; अडकलेल्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
बोगदा मलब्याखाली; अडकलेल्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

बोगदा मलब्याखाली; अडकलेल्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026