• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवछत्रपती रंगभवन येथे 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 22, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जागृती हवी म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक 24 डिसेंबर 2021 हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्राहक मेळावा, ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शन व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे होणार आहे.

तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव हे उपस्थित राहतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे. शिवछत्रपती रंगभवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनाचे ही आयोजन करण्यात आलेले असून दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्राहक प्रबोधन पर प्रदर्शन असणार आहे. तरी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमास व प्रदर्शनास जिल्ह्यातील जागरूक ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती लांडगे यांनी केले आहे.

Previous Post

Maharashtra Vidhan Sabha : आरोग्य भरतीवरुन प्रविण दरेकर, पडळकर आक्रमक

Next Post

२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026