• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वाधिक Search केलेल्यांमध्ये सुशांत पहिला….बघा संपूर्ण यादी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 2, 2020
in मुख्य बातमी
0
सर्वाधिक Search केलेल्यांमध्ये सुशांत पहिला….बघा संपूर्ण यादी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । आघाडीचं सर्च इंजिन ‘याहू’ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतात सर्वाधिक सर्च (Yahoo’s Most Searched Personality List for 2020) करण्यात आलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, 2020 मध्ये नेटकऱ्यांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केलं, तर त्याची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वाधिक सर्च करण्यात आलेली महिला सेलिब्रिटी ठरली आहे.

  • मंगळवारी याहूने सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत सुशांतसिंग राजपूतशिवाय अनेक राजकिय नेत्यांचाही समावेश आहे.
  • २०१७ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाहीयेत.
  • यावर्षी पंतप्रधान मोदी दुसऱ्या स्थानावर राहिलेत, तर तिसऱ्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती आहे.
  • Yahoo’s Most Searched Personality List for 2020 च्या यादीत रियानंतर अनुक्रमे चौथ्या क्रमांकावर राहुल गांधी, पाचव्या क्रमांकावर अमित शाह, सहाव्या क्रमांकावर उद्धव ठाकरे, सातव्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल, आठव्या क्रमांकावर ममता बॅनर्जी, नवव्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आणि दहाव्या क्रमांकावर कंगना राणावत यांचा क्रमांक लागतो.
  • सुशांत ‘मोस्ट सर्च मेल सेलिब्रिटी’च्या श्रेणीतही पहिल्या क्रमांकावर आहे. ‘मोस्ट सर्च मेल सेलिब्रिटी’च्या यादीत सुशांतनंतर अनुक्रमे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान आणि ऋषि कपूर यांची नावं आहेत.
  • तर, रिया या वर्षीच्या ‘मोस्ट सर्च फीमेल सेलिब्रिटी’च्या श्रेणीत पहिल्या नंबरवर आहे. त्यानंतर अनुक्रमे कंगना राणावत, दीपिका पादुकोण, सनी लिओनी आणि प्रियंका चोप्रा यांची नावं यादीमध्ये आहेत. वर्ष 2020 च्या ‘टॉप न्यूजमेकर्स’ च्या श्रेणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर राहिलेत. तर, सुशांत आणि रिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांचा तिसरा क्रमांक आहे.
Previous Post

आई रस्त्याच्या कडेला स्टॉल लावायची, आज मुलगा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळतोय भारतीय संघातून

Next Post

शेगाव येथे आठवडा बाजाराचा शुभारंभ

Related Posts

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
Next Post
शेगाव येथे आठवडा बाजाराचा शुभारंभ

शेगाव येथे आठवडा बाजाराचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026