• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा – पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2021
in मुख्य बातमी
0
कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा – पालकमंत्री भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठातून विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात

सोलापूर, दि.25- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

                    पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मिशन युवा स्वास्थ उपक्रमांतर्गत कोविड-19 विशेष लसीकरणाची सुरूवात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पी. शिवशंकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. सायली शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यापीठाचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

                    पालकमंत्री भरणे म्हणाले की, कोरोनाचे संकट आणखीन गेले नाही. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  लस घेतलेल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.


                    कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, 20 ऑक्टोंबर 2021 पासून महाविद्यालयातील प्रॅक्टिकल वर्गांना सुरुवात झाली आहे. लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गांत बसण्यासाठी प्रवेश देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या स्वास्थासाठी कोविड प्रतीबंधक लसीकरण मोहीम 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात लसीकरणाची व्यवस्था विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात करण्यात येत आहे. याचा विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  आजच्या उपक्रमात विद्यापीठात 90 जणांनी लाभ घेतला.
Previous Post

एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन

Next Post

दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवासही महागला

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवासही महागला

दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवासही महागला

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026