• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवानंद स्वामी यांच्या ४२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

Yes News Marathi by Yes News Marathi
February 23, 2023
in इतर घडामोडी
0
शिवानंद स्वामी यांच्या ४२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: श्री शिवानंद आश्रम दमानी नगर लक्ष्मी पेठ या ठिकाणी सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ ते सोमवार २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री शिवानंद आश्रम व्यवस्थापक मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. श्री सद्गुरू शिवानंद स्वामी यांच्या ४२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. ह भ प शंकरानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी झाली असून पहिल्या दिवशी ह.भ.प.विश्वनाथ उद्दल महाराज यांच्या कीर्तनाने तसेच सदगुरु श्री शिवानंद स्वामी महाराज परभणीकर यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून झाली.दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज देवकते, तिसऱ्या दिवशी दत्तात्रय महाराज भोसले,चौथ्या दिवशी मारुती महाराज तुणतुणे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. पाचव्या दिवशी देगाव येथील मंगेश महाराज कोरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. शनिवारी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांची कीर्तन सेवा होणार आहे. शेवटच्या दोन दिवसात आपेगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या कीर्तनाने सप्तहाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घाव असे आवाहन ह.भ.प. गोविंद माने यांनी केले आहे.

  यावेळी ट्रस्टचे सिद्धराम ठेंगील,युवराज कुरुलकर,ह.भ.प.अनंत  महाराज इंगळे, सिद्धलिंग स्वामी,दिनेश भोसले, विलास जाधव,शिवानंद कणसे,माऊली जरग,दत्तात्रय कांबळे,कमलेश सातपुते,अरविंद कलाल, तसेच श्री संत मुक्ताई  वारकरी शिक्षण संस्थेतील विध्यार्थी व वारकरी महिला मोठ्या संख्येने या कर्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.  तसेच या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी सुप्रसिद्ध हरि भक्तिपरायण महाराजांचे हरिकीर्तन व हरिजागर होणार आहे. त्याचप्रमाणे पहाटे काकड आरती, मूर्तीची पूजा , विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिलासंगीत भजन सामुदायिक हरिपाठ, हरी किर्तन हरिजागर व भारुडे .अशी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आल आहे.
Previous Post

सोलापुरात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन

Next Post

भाजपा नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रत्यनाला यश

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
भाजपा नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रत्यनाला यश

भाजपा नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रत्यनाला यश

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026