• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पडसाळी गावातील युवक शेतकरी अजित सिरसट हे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Yes News Marathi by Yes News Marathi
December 11, 2021
in इतर घडामोडी
0
पडसाळी गावातील युवक शेतकरी अजित सिरसट हे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ सलग्न सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक संघ आयोजित उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध क्षेत्रांमधील गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान माननीय खासदार शरद चंद्र पवार व लोकनेते बळीराम काका साठे जीवन गौरव पुरस्कार वितरण या समारंभ उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावांमध्ये संपन्न झाला.

यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील युवक शेतकरी अजित शिरसट यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजित सिरसट हे उत्तर सोलापूर तालुक्यातील युवक शेतकरी असून त्यांचे द्राक्ष हे मुख्य पीक असून गेल्या तीन पिढ्या पासून त्यांच्याकडे द्राक्ष या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते तसेच याचबरोबर शेतीमधील इतर कोणतेही पीक असुद्या त्यामध्ये ते अग्रेसर असतात त्याची एक पावती म्हणून आज त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी येथे उपस्थित मोहोळ विधानसभा चे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष मा. बळीराम काका साठे,तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बालाजी पवार,वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे ,हरिदास घाडगे तसेच संयोजक व राष्ट्रवादी चे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला : संजय राऊत

Next Post

मॅगेसेसे प्राप्त पत्रकार पी. साईनाथ यांचे आज सोलापुरात व्याख्यान

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
मॅगेसेसे प्राप्त पत्रकार पी. साईनाथ यांचे आज सोलापुरात व्याख्यान

मॅगेसेसे प्राप्त पत्रकार पी. साईनाथ यांचे आज सोलापुरात व्याख्यान

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026