• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

येस न्यूज मराठीच्या दणक्यानंतर महापालिकेने जाहीर केला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन..!

by Yes News Marathi
December 13, 2025
in मुख्य बातमी
0
येस न्यूज मराठीच्या दणक्यानंतर महापालिकेने जाहीर केला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरासाठी सन 2024 ते 2044 या 20 करिता महापालिकेने जाहीर केलेला नवीन विकास आराखडा प्रशासनाने सूचना हरकती नंतर देखील काही बदलासाठी राखून ठेवला होता . पैशाचे व्यवहार करून मनमानी पद्धतीने आरक्षणे बदल्याचे कारस्थान सुरू होते. ही बाब येस न्यूज मराठी च्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे झालेल्या नागपूर बैठकीत देखील यावर आवाज उठवल्यानंतर सोलापूर महापालिकेने आज या नवीन डेव्हलपमेंट प्लांट चे आणि झालेल्या बदलाचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत. महापालिकेने 20 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण शहराची प्रारूप विकास योजना जाहीर केली होती. त्यावर सूचना हरकती मागवून त्याच्या सुनावणीअंती आठ जानेवारी 2025 रोजी हा डीपी प्लॅन राजपत्रात प्रसिद्ध झाला होता. मात्र सोलापूर शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा विचार करून यामध्ये 15 ऑक्टोबर 2025 च्या ठरावानुसार नदी, नाले, ओढे यांचा समावेश करण्यात आला . काही ठिकाणी नवीन आरक्षण टाकणे, तसेच शासकीय मालकीची रेल्वे लाईन येथील चौदाशे चौरस मीटर जागेवर गार्डन ऐवजी रहिवास घेऊन करणे असे बदल या नवीन डीपी मध्ये सुचवण्यात आले आहेत. याचे नकाशे महापालिकेत तसेच महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत असे प्रसिद्धीकरण महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे

Previous Post

ठेकेदाराच्या लाभासाठी महापालिकेने चारपट वाढवले जलतरण तलावाचे शुल्क

Next Post

सहावीच्या मुलीवर बलात्कार; तक्रारीत राजकीय नेत्यांची नावे…

Next Post
सहावीच्या मुलीवर बलात्कार; तक्रारीत राजकीय नेत्यांची नावे…

सहावीच्या मुलीवर बलात्कार; तक्रारीत राजकीय नेत्यांची नावे…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In