• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेटफळ ग्रामीण रुग्णालयात एका महिलेनी दिला तीन बालकांना जन्म

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2024
in मुख्य बातमी
0
शेटफळ ग्रामीण रुग्णालयात एका महिलेनी दिला तीन बालकांना जन्म
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : शेटफळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आज डॉक्टर तुषार सरवदे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अथक परिश्रमातून लता अनिल बिल्लाळे राहणार खंडाळी तालुका मोहोळ येथे मजुरीसाठी असताना त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागले व आपली ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना सिद्धेश्वर राऊत यांनी दवाखान्यांमध्ये ऍडमिट केले त्यावेळी या महिलेला जोरात वेदना होत होत्या पण डॉक्टर तुषार सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रसूती ग्रहांमध्ये नेण्यात आली त्यावेळी या महिलेने तीन बालकांना जन्म दिला त्यामध्ये एक मुलगी व दोन मुले असून ते सध्या पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत बाळ व बाळंतीण हे सुखरूप असून त्यांच्यावरती डॉक्टर तुषार सरवदे वैद्यकीय अधीक्षक शेटफळ ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने उपचार सुरू आहेत यावेळी त्यांना उर्मिला दीक्षित अयोध्या राणी धनवे वर्षाराणी बोडके रोहित देवकर लखन पवार रोहित ढगे रोहन गायकवाड डॉक्टर प्रदीप पाटील यांचे सहकार्य लाभले असून हा अनोखा संगम शेटफळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसून आला असून ही महिला खंडाळी येते सचिन बाबर यांच्या शेतामध्ये काम करत आहेत त्या मूळच्या निवळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांची ही प्रसूती प्रथम वेळचीच असल्यामुळे डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे ही सुखरूप पणे या संकटातून निभावले असून त्यांच्या वरती उपचार ग्रामीण रुग्णालय शेटफळ या ठिकाणी होत आहेत

Previous Post

मोटरसायकली वर वाहतूक होणारी 50 लिटर हातभट्टी दारू जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next Post

म्हणे..! आता, सोलापुरात AC टॉयलेट बांधणार..?

Related Posts

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
मुख्य बातमी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
Next Post
म्हणे..! आता, सोलापुरात AC टॉयलेट बांधणार..?

म्हणे..! आता, सोलापुरात AC टॉयलेट बांधणार..?

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026