• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2026
in मुख्य बातमी
0
उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
0
SHARES
0
VIEWS

यंदाच्या वर्षी 1972 पेक्षाही अधिक तीव्रतेचा दुष्काळ सोलापूर जिल्हा पाहणार आहे. दर तीन-चार वर्षांनी उजनी धरण भरत नाही असा अनुभव आहे. असे असले तरीही इथले आमदार खासदार आणि मंत्री 123 टीएमसी एवढा पाणी साठवण क्षमतेचा महाकाय प्रकल्प असलेल्या उजनी धरणाकडे दुर्लक्ष करतात. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात 50% देखील पाऊस झाला नाही. उजनी धरण 100% भरले एवढेच नव्हे तर तब्बल 80 टीएमसी पाणी वाहून गेले. दोनच महिन्यापूर्वी भीमा नदीला पूर आला होता असा विश्वास देखील बसणार नाही. उजनी धरणा वरती जवळपास 18 बंधारी आहेत. त्याच्या खोलीकरणाकडे तसेच रुंदीकरणाकडे लक्ष दिले गेले नाही. उजनी धणात 20 टीएमसी एवढे पाणी साठत नाही कारण तेवढा गाळ भरला आहे.

उजनी धरणाच्या मूळ कालव्याच्या योजना अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे “तळे राखेल तो पाणी चाखेल” या म्हणीप्रमाणे काही ठराविक आमदारांची उजनी धरणावर मक्तेदारी आहे. 123 टीएमसी क्षमतेचे उजनी धरण उशाला आणि कोरड घशाला अशी जिल्ह्याची अवस्था आहे. एवढेच नव्हे तर ज्या माढा तालुक्यात हे उजनी धरण आहे त्याच तालुक्यातील तुळशी हे गाव पाणी मिळत नाही म्हणून गावकऱ्यांनी पाहण्यासाठीच विकायला काढले होते. 80 टीएमसी पाणी नदीतून वाहून गेले हे पाणी अडवण्यासाठी काहीही होत नाहीत हे दुर्दैव. अनेक साखळी बंधारे उजनी धरणाच्या अतिरिक्त पाण्याने भरून घेता आले असते. जो तो आमदार फक्त आपला मतदारसंघ पाहतोय. सर्व सिस्टीम व्यक्ति केंद्रित झाली आहे त्यामुळे उजनी धरण असून देखील जिल्ह्याचा सुमारे 60 टक्के भाग या पाण्यापासून वंचित आहे हे दुर्दैव. त्यामुळेच यंदाच्या वर्षी दुष्काळाच्या झळा 1972 च्या दुष्काळापेक्षा देखील अधिक गडद असतील हे नक्की. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही.

Previous Post

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

Related Posts

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026