• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील बलिदान चौकात तिरंगा ध्वज स्तंभ उभा करावा..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील बलिदान चौकात तिरंगा ध्वज स्तंभ उभा करावा..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : भारतातल्या अनेक जिल्हाच्या शहरात तिरंगा ध्वज स्तंभ तेथिल प्रशासनाने बनवलेले आढळून येते. तरी आपल्या सोलापुर शहराचे ही देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनमोल असा वाटा आहे. सोलापूरचे सुपुत्र जगन्नाथ शिंदे,कुर्बान हुसेन, किसन सारडा, मल्लप्पा धनशेट्टि यांनी सोलापूरच्या स्वातंत्रात मोलाची भूमिका पार पाडत हुतात्म पत्करले व स्वातंत्र्याच्या आधी ऐक दिवस स्वातंत्र्य अनुभवलेल शहर म्हणजे सोलापुर. तरी आपल्या समस्थ भारतियांचा मान, सन्मान, अभिमान तिरंगा ध्वज आहे व तो ध्वज पाहिल्यावर अनेकांची छाती फुगवून येते व राष्ट्रीय ऐक्याची जाणीव होते म्हणून असा तिरंगा ध्वज स्तंभ बलिदान चौक येथे ज्या चार भारत मातेच्या सुपुत्राना फाशी दिली आणी तेहि हसत हसत फासावर गेले अश्या पवित्र ठिकाणी समस्त सोलापुरकर जनतेला दिसेल ह्या पद्धतिने पवित्र तिरंगा ध्वज स्थंभ लवकरात लवकर उभे करावे व चार हुत्माचे जिवनपट लेजर शो टाईप वा स्किन वर तेथे ही प्रसारीत करावे जेणे करून त्याच्या शौर्याची प्रचीती सदैव तेवत राहिल व त्या आदर्लशवत ईतिहास सदैव जनतेसमोर राहिल तरि लवकरात लवकर हि मागणी पुर्ण करावे असे निवेदन महापालिका आयुक्त पी शिवशंकर व निवासीजिल्हाअधिकारी भारत वाघमारे व विजयकुमार देशमुख आमदार शहर उत्तर यांना संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते व सदस्य नरेश मुन्नुरेड्डि, मल्लीनाथ स्वामी,शिवा हक्के, अनिल हलकट्टि, राज हिरेमठ ,अंकुश धुळे ,राकेश पुदाले यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले…

Previous Post

फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात लांब गोल

Next Post

आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पडसाळी व वडापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार

Related Posts

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
Next Post
आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पडसाळी व वडापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार

आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पडसाळी व वडापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026