• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संतशिरोमणी सावता महाराजांच्या तसेच अन्य संतांच्या रचनांवर आधारित भक्तीगीतांचा कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 15, 2025
in इतर घडामोडी
0
संतशिरोमणी सावता महाराजांच्या तसेच अन्य संतांच्या रचनांवर आधारित भक्तीगीतांचा कार्यक्रम
0
SHARES
1
VIEWS

विठ्ठल देखियेला डोळां..!

सोलापूर ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराजांच्या अभंगांवर आधारित “विठ्ठल देखियेला डोळां” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक १७ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्वांसाठी प्रवेश खुला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर सचिव मा. विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक मा. बिभीषण चवरे यांनी दिली आहे.

सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात संतशिरोमणी सावता माळी यांचे अभंग सादर केले जातील. तसेच महाराष्ट्रातील अन्य संतांच्या रचनाही सादर केल्या जाणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र अरण येथिल संत सावता महाराजांचे १७ वे वंशज ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरण येथिल विद्यार्थ्यांची दिंडी आणि श्रीफळ हंडीचा देखावा सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात गायक विश्वास शाईवाले, उन्मेष शहाणे, श्रीराम पोतदार, सौ. वीणा बादरायणी, अपूर्वा शहाणे, स्वरदा मोहोळकर हे सर्वजण संत सावता महाराजांसह सर्व संतांच्या रचना सादर करतील. तर समीर जैन रणदिवे, अविनाश इनामदार (सिंथेसायझर), उमेश मोहोळकर (तबला), सन्मित जैन रणदिवे (पखवाज), नंदकुमार रानडे (तालवाद्य) यांची साथसंगत लाभणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन माधव देशपांडे हे करणार आहेत.

सोमवार दिनांक १७ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता किर्लोस्कर सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून याचा सर्व सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Previous Post

Cummins India पुणे या नामांकित कंपनीमध्ये ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या 39 विद्यार्थ्यांची निवड…

Next Post

सोलापूर मनपा वतीने १७ व १८ मार्च रोजी महिला महोत्सव 2025 चे आयोजन

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
सोलापूर मनपा वतीने १७ व १८ मार्च रोजी महिला महोत्सव 2025 चे आयोजन

सोलापूर मनपा वतीने १७ व १८ मार्च रोजी महिला महोत्सव 2025 चे आयोजन

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026