• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2026
in Blog
0
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालय, सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंतचिकित्सा विभागाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व्हर्च्युअल (Virtual) माध्यमातून संपन्न झाला. यावेळी सोलापूर येथील रुग्णालयात प्रमुख उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या शुभहस्ते फीत कापून दंतचिकित्सा विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाळूजकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी आर. पी. भोसले, कार्यालय अधीक्षक अमोल साळुंखे, डॉ. युगंधरा देसुरकर, डॉ. राजेश फडकुले, डॉ. आसावरी कुलकर्णी, डॉ. प्रसाद नंदिमठ तसेच रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांची माहिती घेतली.

यानंतर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आधुनिक वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, कामगार विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवीन दंतचिकित्सा विभाग सुरू झाल्यामुळे सोलापूर व परिसरातील कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य नागरिकांना दंत आरोग्याच्या अधिक दर्जेदार, आधुनिक व सुलभ सेवा उपलब्ध होणार असून, या उपक्रमामुळे राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत मोलाची भर पडणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Previous Post

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

Next Post

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

Related Posts

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
Blog

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड
Blog

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त
Blog

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट
Blog

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल
Blog

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?
Blog

पुणेकरांची ओळख असलेली MH12 मालिका संपणार ..?

August 6, 2026
Next Post
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026