• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त सुशील रसिक सभागृह येथे बैठक संपन्न..

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2025
in इतर घडामोडी
0
स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त सुशील रसिक सभागृह येथे बैठक संपन्न..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा स्व. महेश (आण्णा) विष्णुपंत कोठे यांच्या 1 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संदर्भात चर्चा करण्यासाठी सायंकाळी सुशील रसिक सभागृह येथे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित करण्यात आले होते.. अण्णांच्या फोटोला हार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, अनेक मान्यवरांनी डोळ्यातून अश्रू काढून अण्णांच्या आठवणी सांगितल्या, काही मान्यवरांनी पाणपोई चे आयोजन करण्यात सांगितले आहे,काहींनी रक्तदान शिबिर घेण्यास सांगितले आहे, तर काहींनी वृक्षारोपण करण्यास सांगितले, महेश कोठे यांची जयंती निमित्त विडी घरकुल परीसर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, डॉ सूर्यप्रकाश कोठे हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असून, तसेच, आमदार देवेंद्र कुठे हे अनुउपस्थिती असल्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मान्यवरांशी संवाद साधले…

या वेळी सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड, सुरेश पाटील, प्रथमश कोठे, अशोक नीम्बरगी, ज्ञानेश्वर सपाटे, गुरुशांत धूतरगावकर, महेश गादेकर ,प्रशांत बाबर, बिजू प्रधाने,अशोक निंबर्गी, अंबादास करगुळे, मेघनाथ येमुल, श्रीनिवास जोगी, व्यंकटेश कोंडी, नाना काळे, राजकुमार हंचाटे, मधूकर आठवले,दिलीप कोल्हे, देवेंद्र भंडारे, बाळासाहेब शेळके, भूपती कमटम, पिंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू, सुरेश फलमारी, नरसैया इप्पाकायल, अशोक इंदापुरे,जनार्दन कारमपुरी, पद्मशाली ऑल इंडिया अध्यक्ष कंदकटला स्वामी, सत्यनारायण बोल्ली, रामकृष्ण कोंड्याल,दत्ता सुरवसे, नागेश वल्याळ तरी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती

Previous Post

सोलापूर विद्यापीठातर्फे मंगळवारी सेट-नेट पेपर एक संदर्भात कार्यशाळा!

Next Post

बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026