• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2021
in इतर घडामोडी
0
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी
0
SHARES
1
VIEWS

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे सोमवारी अनेक महिला व मुले जखमी झाली. मंदिराच्या उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अति महत्त्वाच्या लोकांसह मंदिरात गर्दी झाली होती, यामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मंदिराच्या गेट नंबर ४ वरून भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. ही दुर्घटना टळली आणि कोणाच मृत्यू झाला नाही अशी माहिती समोर आली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.बॅरीकेड पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. करोना संसर्गाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात महाकाळ मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महाकाल मंदिरातील गेट नंबर चार येथे ही घटना घडली.त्यांनी पुढे सांगितले की भगवान महाकालच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली होती. तेथे अचानक आलेल्या जमावाने बॅरीकेड फेकले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि लोक मंदिरात जाऊ लागले. या घटनेत कोणालाही इजा किंवा जखमी झाले नाही, असे सिंग यांनी सांगितले. लवकरच सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.महाकाल मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, सोमवारी ५,००० लोकांना मंदिरात जाण्यास पूर्वीच परवानगी देण्यात आली होती. परंतु श्रावनाच्या पहिल्या सोमवार असल्यामुळे सुमारे ५०-६० हजार भाविक देशभरातून आले होते, ज्यांच्यासाठी दर्शनाची व्यवस्था सुरू केली गेली. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे १७५ कि.मी. अंतरावर उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराच्या देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

Previous Post

भीक मागण्यास मज्जाव करू शकत नाही : सुप्रीम कोर्ट

Next Post

विश्‍वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, २ जण जखमी

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
विश्‍वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, २ जण जखमी

विश्‍वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, २ जण जखमी

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026