• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; झुडपात दडवून ठेवलेल्या 11 बाईक, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
April 19, 2023
in इतर घडामोडी
0
गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; झुडपात दडवून ठेवलेल्या 11 बाईक, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त
0
SHARES
1
VIEWS

तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

सोलापूर – चोरी केल्यानंतर झुडपात दडवून ठेवलेल्या ११ बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यासह चोरीतील दोन लॅपटॉप, ५ मोबाईल असा एकूण जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतला . या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

चोरी केलेले दोन लॉपटॉप घेऊन एक आरोपी कर्णिक नगर येथे थांबलेला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सपोनि संजय क्षीरसागर यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी उमेश नागनाथ भोसले ( वय २५, रा. भगवान नगर झोपडपट्टी) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने ७ मोटारसायकल व दोन लॅपटॉप आणि ५ मोबाईल चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याच्याकडून वरील एकूण २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सपोनि श्रीनाथ महाडीक यांना मिळालेच्या माहितीवरून प्रशांत यल्लप्पा शिवशरण ( वय २६, रा. रुपाभवानी मंदीराजवळ) याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन दुचाकी व मार्केट यार्ड परिसरात एका संशयित इसमाचा पाठलाग करत वैजनाथ शाहू कोळेकर ( वय १९, रा. जय मल्हार नगर बाळे) असे पकडले. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे ट्रेंडिंग फॅशन फोटोशूट!

Next Post

नुकतंच पूजा हेगडेने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
नुकतंच पूजा हेगडेने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

नुकतंच पूजा हेगडेने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026