• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2026
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
0
SHARES
4
VIEWS

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात; महापालिकेचे ५०% खर्चाचे दायित्व पेलण्याची सिद्धेश्वर देवस्थान समितीने तत्परता दाखवण्याची गरज.

​सोलापूर- सोलापूर शहराचे ऐतिहासिक व धार्मिक वैभव असलेल्या श्री. सिद्धेश्वर तलावाचे जतन, संवर्धन आणि सर्वांगीण पुनरुज्जीवन करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्याने काम करत आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच तो मंजुरीच्या प्रक्रियेत दाखल होत आहे.

​सिद्धेश्वर तलाव हा सोलापूरच्या पर्यावरण व पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू असून, त्याचे पुनरुज्जीवन वेळेत व दर्जेदार व्हावे यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या वाट्याला येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के खर्चाचा वाटा श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान समितीने उचलावा, असे ठोस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​श्री सिद्धेश्वर मंदिर तलावाचे संवर्धन ही केवळ महापालिकेचीच नव्हे, तर मंदिर समितीचीही तितकीच महत्त्वाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. महानगरपालिका आपल्या पातळीवर तांत्रिक बाजू, परवानग्या आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करत आहे.आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष गती देण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीने पुढे येऊन खर्चाच्या ५० टक्के हिश्श्याबाबत विनाविलंब सकारात्मक व ठोस आर्थिक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. समितीच्या या सहकार्यामुळे निधीची चणचण भासणार नाही आणि सोलापूरकरांचे स्वप्न असलेला सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

Next Post

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026
पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026