• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2026
in इतर घडामोडी
0
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला
0
SHARES
1
VIEWS

फ्लायदुबईचे बोइंग ७३७ मॅक्स (Boeing 737 MAX) हे विमान आज दि 30 सप्टेंबर, दुबईहून इस्रायलच्या तेल अवीव शहराकडे जात होते. विमानामध्ये १८० हून अधिक प्रवासी प्रवास होते. विमान सुमारे ३४,००० फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सह-वैमानिक यांच्यात हिंसक हाणामारी सुरू झाली. सह-वैमानिकाने (Co-pilot) मुख्य वैमानिकावर (Captain) फोल्डिंग चाकूने वार केले, ज्यामुळे कॅप्टन रक्ताच्या थारोळ्यात पडले.

हल्लेखोर सह-वैमानिकाने विमानाचा ताबा घेऊन ते जमिनीच्या दिशेने झोकून क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमान अवघ्या २ मिनिटांत तब्बल १७,४०० फूट खाली आले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

मात्र विमानातील इजराइल प्रवासी आणि साध्या वेशातील दोन वैमानिकांनी विमानाचा ताबा घेऊन विमानावर ताबा मिळवला आणि दीडशे प्रवाशांचे प्राण वाचवले विमान नंतर सौदी अरेबियातील ताबुक या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

Previous Post

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

Next Post

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

Related Posts

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

September 30, 2026
दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

September 30, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे

September 30, 2026
Next Post
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026