• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2026
in इतर घडामोडी
0
दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ​दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे पर्युषण पर्वातील क्षमावली पर्वोत्सव व अनंत रोट हा धार्मिक महोत्सव उत्साहात पार पडला.

यावेळी शैक्षणिक कार्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे यांच्या हस्ते “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष अनिल माणिकशेटे, उपाध्यक्ष देवेंद्र शेटगार, सहसचिव अनुप कस्तुरे,आनंद तालीकोटी, सागर शिरश्याड, राजेंद्र पाटील, राजकुमार कस्तुरकर, प्रशांत वर्धमाने, सुमेरचंद जमालपुरे, प्रशांत माणिकशेटे, प्रवीण सास्तुरे व मनीषा जमगे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात पंकजा पंडित यांच्या मंगलाचरण आणि मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाचे सदस्य जे. जे. पंडित यांनी क्षमावलीवर व्याख्यान दिले.

कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे गौरव अध्यक्ष महावीर शास्त्री यांनी केली. अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष अनिल जमगे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त श्रावकांना शुभेच्छा दिल्या आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे तसेच समाजबांधवांना विविध प्रकारे मदत करण्याचे आवाहन केले.

पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापिका उज्वला पाटील व श्रावकांच्या वतीने सुनील व्हसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिल माणिकशेटे यांनी केले. मंडळाचे सचिव देशभूषण व्हसाळे यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान

“पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार : मुख्याध्यापक ​उज्वला रमेश पाटील, क्रीडा शिक्षक ​सुहास मोतीचंद छंचूरे, प्राध्यापक मंजुनाथ इंद्रजीत किरणगी, शिक्षिका ​रेखा गुंडराव बोंदार्डे, ​शिक्षिका सुनिता धनंजय व्हसाळे. शिक्षकेतर कर्मचारी : मनोज अशोक कोटे.

​दशलक्षण पर्वात उपवास करणारे: दिलीप जयपाल काकरंबे, मंगल राजकुमार पांढरे, नंदिनी बाहुबली व्हनकसे, अनिश संतोष कोटी, आशुतोष मनोज कोटे.

​शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणारे : राधिका अमोल पांढरे, किरणगी रितेश मंजुनाथ, आनंद प्रदीप पंडित, निहांश राहुल पांढरे. ​पदोन्रती: राहुल रजनीकांत कराडे. ​सेवानिवृत्ती: भरतेश्वर रत्नपारखे.

​८१ व्या वर्षात पदार्पण : अरविंदजी जमगे आणि त्यांच्या पत्नी.

Previous Post

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

Next Post

सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!

Related Posts

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
इतर घडामोडी

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026
सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी
इतर घडामोडी

सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी

September 28, 2026
सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!
इतर घडामोडी

सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!

September 28, 2026
सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
Next Post
सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!

सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026