• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरची – मुंबई – गोवा विमानसेवा पुन्हा सुरू होण्याबाबत सोलापूरकरांमध्ये उत्सुकता आहे., 24 सप्टेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकृत टेंडर यादीत नव्या एअरलाइनची निविदा नाही. सप्टेंबर महिन्यात MADCने शिर्डी विमानतळावरील पंचतारांकित हॉटेलसाठी तसेच बारामती विमानतळावरील पार्किंग शेडसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र सोलापूरच्या प्रवासी विमानसेवेसाठी नवीन निविदा अद्याप काढली नाही. त्यामुळे बंद झालेली सोलापूर–मुंबई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शासन आणि विमानतळ प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे. सोलापूर मुंबई या प्रवासी विमान सेवेसाठी स्टार एअर कंपनीला टेंडर देण्यात आले होते. रिकाम्या जाणाऱ्या प्रत्येक सीट साठी 3250 शासन अनुदान असताना देखील रडतखडत वर्षातील नऊ ते दहा महिनेच ही सेवा चालविण्यात आली. आता इंधन दर वाढले या कारणास्तव स्टार एअरने ही सेवा बंद केली आहे. सोलापूर ते तिरुपती ही विमान सेवा लवकरच सुरू करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह सर्वांनीच वक्तव्य केली.

सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचे दुपारचे चुकीचे टाइमिंग असताना देखील सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. विमान सेवा सुरू झाल्यामुळे सोलापूरचे नाव हवाई नकाशावर नोंदविले होते. मात्र ही सेवा खंडित झाल्यामुळे पुन्हा सोलापूर बॅकफूट वर जात आहे. सोलापूरचे प्रस्तावित आयटी पार्क, उड्डाणपूल, उजनी धरणावर होणारा दीड लाख कोटी रुपयांचा ए आय प्रकल्प यास पार्श्वभूमीवर सोलापूर नियमित विमानसेवा सुरू होणे खूप गरजेचे आहे नाहीतर ही विमानसेवा म्हणजे फक्त निवडणूक स्टंट वाटू लागला आहे.

Previous Post

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

Next Post

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026