• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2026
in Blog
0
सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती
0
SHARES
3
VIEWS

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा वस्तू , मिठाई उपलब्ध

सोलापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना वंदे मातरम् मंडळाच्या वतीने यंदाही ‘एकता उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सद्भावना तिरंगा केंद्र (बंगला)यंदा प्रथमच ३.५ ते ४ फूट उंचीची फायबरची आकर्षक भारतमाता मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा वस्तू , मिठाई उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३४व्या वर्षात पदार्पण केलेला आणि ६४ व्यांदा आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाची मोठी तयारी करण्यात आली आहे. या केंद्रावर ६ बाय ९ फुटांचा व ४ बाय ६ फुटांचा राष्ट्रध्वज, तिरंगा फ्लॉक-जॅकेटसह विविध देशप्रेमाच्या वस्तू तिरंगा केंद्रावर उपलब्ध असतील. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सद्भावना तिरंगा केंद्रावरून तिरंगा वस्तू आणि मिठाईचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच बालूशाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ड्रायफ्रूट तिरंगा मिठाई, केशर लाडू, ड्रायफ्रूट मसाला चिवडा, मसाला शेव-दाळ आदी पदार्थ उपलब्ध असतील.
तिरंगा केंद्रावर राष्ट्रध्वजाबरोबरच देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या डायमंड तिरंगा अंगठ्या, बॅचेस, कार्यालय किंवा वाहनात लावण्यासाठी आकर्षक क्रॉस-मेटल तिरंगा, क्रॉस अशोकस्तंभ, घड्याळ, भारताचा नकाशा, हातातील कापडी तिरंगा, बँड, मफलर, की-चेन, पताका, तिरंगा स्टिकर, तोरण, कॅप, तिरंगा टी-शर्ट, तिरंगा ओढणी आदी विविध वस्तू उपलब्ध आहेत.
१७ ऑगस्ट रोजी आश्रमशाळा, कॉलनीमध्ये काम करणारे कर्मचारी, वॉचमन, भाजी मार्केटमधील कर्मचारी तसेच सद्भावना कार्यात मदत करणाऱ्यांना देशप्रेमाचे लाडू आणि तिरंगा बर्फीचे वितरण करण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्सवाच्या आयोजनात हातभार लावणाऱ्या रिक्षाचालकांना लाडू व बर्फीचे वाटप केले जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सोना गांधी, श्रुती गांधी, स्नेहा गांधी, रूपा पारेख, नारायण छाब्रिया, मयुर सोलनकर, प्रकाश लोढा, गणेश खेडकर आणि जयदेव बाहेरमठ उपस्थित होते.

१५ ऑगस्टला भारतमाता पूजन

स्वातंत्र्य दिन उत्सवांतर्गत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्सवात सहकार्य करणाऱ्या विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.

Previous Post

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

Next Post

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

Related Posts

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
Next Post
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026